Browsing Tag

पावसाळा

Pimpri: खोदलेले रस्ते पावसाळ्यापूर्वी पूर्ववत करा, अन्यथा आंदोलन करणार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागातील रस्त्यांची खोदाई केली आहे. त्यानंतर रस्ते व्यवस्थितरित्या बुजविले नाहीत. शहरांमधील रस्त्यांची कामे 31 मे पूर्वी पूर्ण करुन रस्ते पूर्ववत करावेत. अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा डॉ…