Browsing Tag

पिंपरीतील महिलेचे बेशुद्ध करून अपहरण

Pimpri News : पिंपरीतील महिलेचे बेशुद्ध करून अपहरण

एमपीसी न्यूज - घरातील लोकांची चौकशी करण्यासाठी आलेल्या दोन अनोळखी इसमांनी एका महिलेला बेशुद्ध करून तिचे अपहरण केले. तिच्या अंगावरील दागिने आणि मोबाईल फोन चोरून तिला पुण्यातील सिंहगड रोडवर सोडून दिले. हा प्रकार शनिवारी (दि. 20) सकाळी घडला.…