Browsing Tag

पिंपरीवाघेरे गाव ते पिंपळेसौदागर पूल

Pimpri: पिंपरीगाव ते पिंपळेसौदागर नदीवरील पुलाचा प्रश्न मार्गी लागणार

एमपीसी न्यूज - पिंपरीगाव ते पिंपळेसौदागर दरम्यानच्या समांतर पुलाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. त्याबाबतच्या कामाची महापालिकेकडून निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यास अखेर यश आले आहे.…