Browsing Tag

पिंपरी क्राईम न्युज

Pimpri : अधिक पैसे देण्याच्या आमिषाने ‘गुडविन’ कंपनीकडून नागरिकांची लाखो रुपयांची…

एमपीसी न्यूज - महिन्याला ठराविक रक्कम ठराविक कालावधीपर्यंत भरल्यास कालांतराने अधिक पैसे देण्याचे अमिष दाखवले. या आमिषाला बळी पडून अनेक नागरिकांनी त्यामध्ये पैसे गुंतवले. नागरिकांनी गुंतवलेले लाखो रुपये सराफी पेढी चालवणा-या ' गुडविन' …

Pimpri : घराजवळ निवडणुकीची चर्चा करू नका म्हणणा-या दांपत्याला मारहाण; एकाला अटक

एमपीसी न्यूज - पिंपरी विभागातून कोण निवडून येणार, याबाबत चारजण एका महिलेच्या घराजवळ चर्चा करत होते. यामुळे महिलेने आपल्या घराजवळ ही चर्चा करू नये, असे चौघांना सांगितले. यावरून चौघांनी महिलेसह तिच्या पतीला बेदम मारहाण केल्याचा गुन्हा पिंपरी…

Pimpri : जबरी चोरी प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज- कर्जाच्या प्रकरणाबाबत बॅंकेत चला असे सांगितल्याने तीन जणांनी एकाशी झटापट करून त्याच्या गळ्यातील एक लाख 33 हजार रुपयांची सोन्याची चेन हिसकावून नेली. ही घटना पिंपरी येथे गुरुवारी (दि. 17) दुपारी घडली. सागर मारूती सूर्यवंशी…

Pimpri : सराईत गुन्हेगारास गावठी पिस्तुलासह अटक

एमपीसी न्यूज - गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारास पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. निगडी पोलिसांच्या तपास पथकाने सोमवारी (दि. 14) ओटास्किम येथे ही कारवाई केली. रामप्रसाद संतोष सोलंकी (रा. चाकण गावठाण, खेड) असे अटक करण्यात…

Pimpri: अठरा लाखांचा दरोडा टाकणाऱ्या पाच जणांना अटक

एमपीसी न्यूज - व्यापाऱ्याला कोयत्याचा धाक दाखवून सुमारे 18 लाखांची रोकड लुटणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. त्यांच्याकडून दहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ' गुन्हे शाखा युनिट चार' च्या पथकाने ही कारवाई…