Browsing Tag

पिंपरी क्राईम न्यूज

Chinchwad : फसवून लग्न केल्या प्रकरणी पत्नीसह नातेवाईकांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - पूर्वीचा पती हयात असताना संगनमताने फसवून दुसऱ्या तरुणासोबत लग्न लावून देत दागिन्यांचा अपहार, धमकावून खंडणी मागणाऱ्या व बदनामी करणाऱ्या पत्नीसह तिचे आई-वडिल, भावसाह अन्य दोघांवर चिंचवड ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

Chinchwad : खबऱ्या असल्याच्या संशयातून वार

एमपीसी न्यूज - पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयातून तरुणावर वार करण्यात आले आहेत. ही घटना मंगळवारी (दि. 25) दुपारी चारच्या सुमारास वाल्हेकरवाडी येथे घडली.प्रदीप दादासाहेब पळसकर (वय 30, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) या तरुणाने याप्रकरणी…

Bhosari : पूर्ववैमनस्यातून दोघांवर वार; आरोपी अटक

एमपीसी न्यूज - पूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून तरुणाने दोघांवर कोयत्याने वार केले. ही घटना गुरुवारी (दि. 30) दुपारी साडेतीनच्या सुमारास कुलकर्णी चाळ, जयभिमनगर दापोडी येथे घडली.अभिषेक राजू चव्हाण (वय 26, रा. चव्हाणचाळ, जयभिमनगर,…

Pimpri : चोरीच्या गुन्ह्यातील दोन आरोपींना अटक; तीन लाखांचा ऐवज जप्त

एमपीसी न्यूज - मोबाईल फोन आणि लॅपटॉप चोरणा-या दोन चोरांना युनिट चारच्या पथकाने अटक केली. अटक करण्यात आलेल्या दोघांकडून एकूण 2 लाख 83 हजार 990 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.संजय बाबुराव देशमुख (वय 32, रा. भोसरी) आणि संदेश दीपक…