Browsing Tag

पिंपरी क्राईम

Pimpri : विवाहितेच्या हनिमूनचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत छळ; सासरच्या सहा जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - विवाहितेच्या हनिमूनचे आणि त्यांच्या बहिणीचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच 19 लाख रुपये, 80 तोळे सोन्याचे दागिने आणि कंपनीत गुंतवलेले शेअर्स घेऊन विवाहितेची फसवणूक करत छळ केल्याची फिर्याद पिंपरी पोलीस ठाण्यात दाखल…

Pimpri : पाच वेगवेगळ्या अपघातात पाचजण जखमी; एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात तळेगाव एमआयडीसी, तळेगाव दाभाडे, सांगवी आणि चाकण परिसरात पाच अपघाताच्या घटना घडल्या. यामध्ये पाचजण जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे. याबाबत बुधवारी (दि. 19) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले…

Pimpri : पिंपरी आणि चिखलीमधून एक लाखाची तीन वाहने चोरीला

एमपीसी न्यूज - पिंपरी आणि चिखली परिसरातून एक लाखाची तीन वाहने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहेत. याप्रकरणी बुधवारी (दि. 19) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.पहिल्या घटनेत धर्मेंद्र देवानंद पासवान (वय 29, रा. नेहरूनगर,…

Chinchwad : पिंपरी-चिंचवड शहरातून एकाच दिवशी सात दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील चिखली, भोसरी एमआयडीसी, चाकण, दिघी, हिंजवडी, वाकड परिसरातून सात दुचाकी चोरीला गेल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. याबाबत संबंधित पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. वाहनचोरीच्या घटना दिवसेंदिवस…

Hinjawadi : पाच चोरीच्या घटनांमध्ये पावणे तीन लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज - हिंजवडी आणि पिंपरी परिसरात पाच चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यामध्ये दोन दुचाकी, दोन कारच्या काचा फोडून गाडीतून सामान आणि 65 हजारांची केबल चोरून नेली आहे. याबाबत बुधवारी (दि. 12) पिंपरी आणि हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची…

Pimpri : पोलिसांच्या ताब्यातून पळून गेलेल्या आरोपीला पिंपरी पोलिसांकडून अटक

एमपीसी न्यूज - रेल्वे पोलिसांच्या ताब्यातून पळून गेलेल्या आरोपीला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे.नदीम गफूर शेख (वय 19) असे पुन्हा अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे…

Pimpri : घर आणि गाडी घेण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी करून विवाहितेच्या छळ प्रकरणी पाच जणांवर…

एमपीसी न्यूज - घर बांधण्यासाठी आणि नवीन गाडी घेण्यासाठी विवाहितेकडे माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. याप्रकरणी सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पती जोंगिरसिंग जेगिंसिंग बावरी, सासरे…

Pimpri : तरुणीचा डेटिंग साईटवर नंबर टाकणारा तरूण गजाआड

एमपीसी न्यूज - तरूणीचा डेटिंग साईटवर मोबाईल नंबर अपलोड करणार्‍या तरूणाला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार पिंपरी येथे नुकताच उघडकीस आला. गोरक्ष दत्तात्रय पानसरे (वय 22, रा. नारायणगाव, जुन्नर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.…

Pimpri : सहा वर्षापासून फरार असलेला आरोपी गजाआड

एमपीसी न्यूज  - खून, जबरी चोरीच्या गुन्ह्यात सहा वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील खंडणी दरोडा विरोधी पथकाने गजाआड केले. ही कारवाई आज (शनिवारी) करण्यात आली.सोन्या उर्फ जालिंदर नारायण नलावडे (वय 26, रा.…

Pimpri : विनाकारण मारहाण केल्याप्रकरणी बस चालकावर गुन्हा

एमपीसी न्यूज - बस चालकाने विनाकारण एका व्यक्तीला लोखंडी स्टॅमीने मारहाण केली. याप्रकरणी बस चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि. 6) सकाळी सहाच्या सुमारास वल्लभनगर येथे घडली.सुधीर सोपान इंगळे (वय 39, रा. पिंपळे गुरव)…