Browsing Tag

पिंपरी-चिंचवड क्राईम

Hinjawadi : पाच चोरीच्या घटनांमध्ये पावणे तीन लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज - हिंजवडी आणि पिंपरी परिसरात पाच चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यामध्ये दोन दुचाकी, दोन कारच्या काचा फोडून गाडीतून सामान आणि 65 हजारांची केबल चोरून नेली आहे. याबाबत बुधवारी (दि. 12) पिंपरी आणि हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची…

Hinjawadi : सव्वाकिलो गांजासह एकाला अटक

एमपीसी न्यूज - सव्वाकिलो गांजासह एकाला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली.  ही कारवाई गुरुवारी (दि. 6) दुपारी दीडच्या सुमारास गवारेवाडी येथे करण्यात आली.निलेश गंगाराम चव्हाण (वय 34, रा. हिंजवडी,…

Chakan : बेकायदेशीररित्या पिस्तूल बाळगल्याप्रकरणी एकाला अटक

एमपीसी न्यूज - बेकायदेशीररित्या पिस्टल बाळगल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पोलिसांनी एकाला अटक केली. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे असा 27 हजारांचा ऐवज जप्त केला आहे.सिद्धार्थ बळवंत…

Pimpri : सराईत गुन्हेगाराकडून 21 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

एमपीसी न्यूज - एका सराईत गुन्हेगारासह अल्पवयीन मुलास गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून 11 गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांनी 21 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.शंकर उर्फ हड्या मधकर पवार, (वय 19, रा. सोमाटणे…

Pimpri : परवाना धारक 290 पिस्तूल जमा

एमपीसी न्यूज - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परवाना घेऊन पिस्तूल बाळगणार्‍या पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील राजकीय व्यक्तींसह आदी नागरिकांना पोलिसांकडून नोटीस देण्याचे काम सुरू आहे. त्यानुसार शनिवारपर्यंत 290 जणांनी…

Nigdi : निगडी पोलिसांनी वाहने आणि मोबाईलसह 16 किलो गांजा पकडला; सोळा लाखांचा ऐवज जप्त

एमपीसी न्यूज - निगडी पोलिसांनी 36 मोबाईल, नऊ दुचाकी, एक ट्रक आणि 16 किलो गांजा असा एकूण सहा प्रकरणांमध्ये 15 लाख 95 हजार 460 रुपयांचा ऐवज जप्त केला. त्याचबरोबर तडीपार केलेल्या दोन आरोपींच्या मुसक्या आवळण्यात देखील निगडी पोलिसांना यश आले…

Chinchwad : किरकोळ कारणावरून मारहाण करणाऱ्या आठ जणांवर गुन्हे

एमपीसी न्यूज - किरकोळ कारणावरून मारहाण करणाऱ्या तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये एकूण आठ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी चिंचवड, दिघी आणि भोसरी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.चिंचवड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या…

Bhosari : मित्राचा मुलगा असल्याचे भासवून वृद्धाची फसवणूक

एमपीसी न्यूज - मित्राचा मुलगा असल्याचे भासवून एका इसमाने वृद्धाला सहा हजार रुपयांचा गंडा घातला. हा प्रकार कासारवाडी येथे मंगळवारी (दि. 23) दुपारी अडीच ते साडेतीन यावेळेत घडला. विनोद प्रमोद वाघचौरे (वय 81, रा. पवार बिल्डिंग, पुणे-मुंबई…