Akurdi : सीआयआय आणि सीएसआर सेलतर्फे वाहतूक नियमाबद्दल जनजागृती
एमपीसी न्यूज - सीआयआय आणि सीएसआर सेल पिंपरी-चिंचवड यांच्यातर्फे खंडोबा माळ आकुर्डी येथे वाहतूक नियमाबद्दल आज (शनिवारी) जनजागृती करण्यात आली. याप्रसंगी महापौर उषा ढोरे यांनी कार्यक्रमात सहभाग घेत वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन…