Browsing Tag

पिंपरी चिंचवड न्युज

Pimpri: कोजागिरी पोर्णिमेसाठी महापालिकेची उद्याने रात्री 12 वाजेपर्यंत खुली राहणार

एमपीसी न्यूज - कोजागिरी पोर्णिमेचा नागरिकांना आनंद घेता यावा, यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेची 45 सार्वजनिक उद्याने येत्या (रविवारी) रात्री बारा वाजेपर्यंत खुली राहणार आहेत. त्यामुळे नागरिकाना कुटुंबीयांसोबत उद्यानात कोजागरी साजरी करता…

Pimpri : ओणम म्हणजेच एकात्मतेचे प्रतीक- कुम्मनम राजशेखरन

एमपीसी न्यूज - एकात्मता आणि ऐक्याचे प्रतीक म्हणजेच ओणम सण होय. सर्व जाती धर्मातील नागरीकांना एकत्र आल्यास समाजाचा विकास होईल, असे प्रतिपादन मिझोरामचे माजी राज्यपाल कुम्मनम राजशेखरन यांनी केले.  नायर सर्व्हिस सोसायटी पिंपरी-चिंचवडच्या वतीने…

Pimpri: बंदिस्त जलवाहिनी, शास्तीकर, अनधिकृत बांधकामे, साडेबारा टक्के या प्रलंबित प्रश्नांवरच पुन्हा…

एमपीसी न्यूज - विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. अवैध बांधकामांचा सरसकट शास्तीकर माफ करणे, अनधिकृत बांधकामे नियमित करणे, साडेबारा टक्के परतावा, पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प या प्रश्नांवरच ही निवडणूक देखील लढविली जावू शकते. विरोधक…

Pimpri : पिंपरी-चिंचवडमध्ये एक तरी ब्राह्मण उमेदवार द्यावा, अ.भा. ब्राह्मण महासंघाची मागणी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात ब्राह्मण समाजाची लोकसंख्या मोठी आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी शहरातील एका मतदारसंघाची उमेदवारी ब्राह्मण समाजातील एका सक्षम नेत्याला देण्यात यावी. कोणत्याही राजकीय पक्षाने समाजातील व्यक्तीला उमेदवारी…

Pimpri : विधानसभेला राष्ट्रवादीचा झेंडा पकडणार नाही, काँग्रेस कार्यकर्त्यांचा ‘आक्रोश’

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघात काँग्रेसची ताकद आहे. पक्षाकडे सक्षम उमेदवार आहेत. त्यामुळे आघाडीत तीनपैकी एक मतदारसंघ काँग्रेसला देण्यात यावा. अन्यथा आम्ही राष्ट्रवादीचा झेंडा पकडणार नाहीत, अशी आक्रमक भूमिका…

Pimpri : व्यायामशाळेचे सेवाशुल्क वितरण बंद

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे व्यायाम शाळा चालविणा-यांना देण्यात येणारे सेवा शुल्क बंद करण्यात आले आहे.  यामुळे महापालिकेची दरवर्षी 20 लाख रूपयांची बचत होणार असून वीज बिल संबंधित मंडळांतर्फे दरमहा भरले जाणार आहे.…