Browsing Tag

पिंपरी-चिंचवड न्यूज

Pimpri : मराठवाडा जनविकास संघातर्फे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना ज्वारी व हरभरा थैलीचे वाटप

एमपीसी न्यूज - मराठवाडा जनविकास संघ पिंपरी-चिंचवड यांच्या वतीने मराठवाडा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र सैनिकांच्या स्मरणार्थ मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंब व भारतमातेच्या रक्षणासाठी बलिदान देणा-या शहीद…

Pimpri : महापालिका देणार 18 लाख रुपये ध्वजनिधी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिकारी व कर्मचा-यांच्या वेतनातून कपात करुन जिल्हाधिकारी कार्यालयाकडे 18 लाख रुपयांचा ध्वजनिधी सुपूर्द केला जाणार आहे. माजी सैनिकांसाठी व त्यांच्या कुटुंबीयांच्या पुनर्वसनासाठी राबविल्या जाणा-या…

Pimpri : संविधान सन्मान रॅली उत्साहात

एमपीसी न्यूज - पिंपरीत संविधान सन्मान समन्वय समितीच्या वतीने रविवारी (दि.23) पिंपरी-चिंचवड शहरात संविधान सन्मान रॅली काढण्यात आली. या रॅलीतील महिला व मुलींनी लोकशाही जिंदाबाद अशा घोषणा दिल्या. तसेच या रॅलीत महिला, मुली उस्फूर्तपणे सहभाग…

Pimpri : पवना बंदिस्त जलवाहिनीचा जलसंपदा विभाग तयार करणार ‘डीपीआर’

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पवना बंद जलवाहिनी या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा जलसंपदा विभाग सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करणार आहे. प्रकल्प अहवालासाठी येणारा खर्च महापालिकेने उचलला असून त्यासाठी येणा-या 79 लाख रुपये…

Chinchwad : प्लास्टिक वापरणा-या व्यावसायिकांकडून पाच हजारांचा दंड    

एमपीसी न्यूज -  प्लास्टिक बंदी असताना देखील प्लास्टिक वापरणाऱ्या व्यावसायिकांवर पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने धडक कारवाई केली आहे. डांगे चौक येथे २० दुकानांची तपासणी केली असता कचरा टाकल्याबद्दल एका नागरिकांकडून ५०० रुपये व एक बियर शॉपी…

Chikhali: अनधिकृत पत्राशेडवर कारवाई

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण नियंत्रण निर्मूलन विभागाने चिखली, जाधववाडीतील अनधिकृत पत्राशेडवर आज (मंगळवारी) कारवाई केली. 'क' क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत प्रभाग क्रमांक दोनमधील चिखली, जाधववाडी…

Pimpri : बी.व्ही.जी. व ए.जी.इनव्हायरो इन्फ्रा कंपनीला थेट पद्धतीने दिलेला ठेका रद्द करून फेरनिविदा…

एमपीसी न्यूज  -  बी.व्ही.जी. व ए.जी.इनव्हायरो इन्फ्रा कंपनीला थेट पद्धतीने दिलेला ठेका रद्द करून फेरनिविदा काढा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रमेश वाघेरे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी केली आहे. घरोघरी कचरा गोळा करण्याकरिता…

Pimpri : फेक अकाऊंटवरून तरुणीला पाठविले अश्लील फोटो

एमपीसी न्यूज -  एका तरूणाने फेसबुकवर मुलीच्या नावे फेक अकाऊंट उघडून त्याव्दारे तरूणीला फ्रेन्ड रिकवेस्ट पाठवून त्याव्दारे तरूणीला तिचे अश्लील फोटो तयार करून ते फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. हा प्रकार पिंपरी येथे गुरूवारी उघडकीस आला.…

Pimpri : ‘पंतप्रधान आवास योजनेच्या निविदा प्रक्रिया रद्द करा’

एमपीसी न्यूज - पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत शहरातील च-होली, बो-हाडेवाडीसह इतर ठिकाणी राबविण्यात येत असलेल्या सर्वच गृहप्रकल्पांच्या निविदा पदाधिकारी, अधिकारी आणि ठेकेदार यांनी  संगनमताने भरल्या आहेत. यामध्ये मोठा गैरव्यहार झाला आहे. त्यामुळे…

Pimpri : युवक काँग्रेसतर्फे जिल्हास्तरीय वक्तृत्व व निबंध स्पर्धा

एमपीसी न्यूज - महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हास्तरीय वक्त् व व निबंध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष नरेंद्र…