Browsing Tag

पिंपरी-चिंचवड न्यूज

Pimpri : युवक काँग्रेसतर्फे जिल्हास्तरीय वक्तृत्व व निबंध स्पर्धा

एमपीसी न्यूज - महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हास्तरीय वक्त् व व निबंध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष नरेंद्र…

Pimpri : स्मार्ट सिटीसाठी मालमत्ता देण्याचे अधिकार आयुक्तांना; महासभेची मान्यता

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीतील कामे करण्यासाठी पालिकेच्या मालकीची जागा, रस्ते, उद्याने, विद्युत पोल, चौक, शाळा, इमारतीसह इतर मालमत्तांचा वापर करण्यास देण्याचे सर्वाधिकार पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी कंपनीऐवजी महापालिका आयुक्त…

sangamwadi : रेल्वेतून तरूणाची नदीत उडी

एमपीसी न्यूज - संगमवाडी येथे धावत्या रेल्वेतून एका तरुणाने नदीत उडी मारली. ही घटना आज (दि.8) दुपारी दीडच्या सुमारास घडली. दरम्यान, एका जीव रक्षकाने त्याला ताबडतोब पाण्यातून बाहेर काढले. मात्र, डोक्याला मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला…

Pimpri : ….आयुक्तांनी व्यक्त केली दिलगिरी! 

एमपीसी न्यूज - मी शहराच्या हिताचे काम करत आहे. मनोभावे काम करत असताना सर्वांचा आदर, सन्मान राखणे माझे कर्तव्य आहे. माझ्याकडून अनुचित शब्द गेले असेल. त्यातून कुणाचा अवमान झाला असेल तर मी दिलगीर आहे, असे सांगत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर…

Chinchwad : आकाश लांडगे खून प्रकरणातील मुख्य सराईत आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज - चिंचवड पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या चापेकर चौकामध्ये 29 मे 2018 रोजी आकाश लांडगे या 24 वर्षीय तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला. याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्यातील तीन आरोपींना पोलिसांनी…

Pimple Nilkh : विरंगुळा केंद्राचे आमदार जगताप यांच्या हस्ते उद्‌घाटन 

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक 26 विशालनगर, पिंपळेनिलख येथील सावित्रीबाई फुले उद्यानाशेजारील विरंगुळा केंद्राचे भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते उद्घाटन झाले. ज्येष्ठ नागरिक संघ हा…

Pimpri : स्वाईन फ्लूचा तिसरा बळी

एमपीसी न्यूज - स्वाईन फ्लूने एका 43 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला. पिंपरी-चिंचवड शहरातील स्वाईन फ्लूने मृत्यू झाल्याची या वर्षातील ही तिसरी घटना आहे.काळेवाडी येथे राहणा-या 43 वर्षीय रुग्णाला 14 ऑगस्ट रोजी स्वाईन फ्लूची लक्षणे आढळल्यावरून…

Pimpri : एका दिवसात वाहनचोरीचे पाच गुन्हे दाखल; वाहनचोरीच्या घटनांमध्ये वाढ

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील चार पोलीस ठाण्यांमध्ये एकाच दिवसात पाच वाहनचोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामुळे वाहनचोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. हिंजवडी पोलीस ठाण्यात दोन, निगडी, वाकड आणि भोसरी…

Pimpri : तयारी गणेशोत्सवाची! औद्योगिकनगरीत घुमतोय ढोल ताशांचा आवाज 

एमपीसी  न्यूज -   गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपल्याने गणरायाच्या स्वागतासाठी शहरातील ढोल-ताशांची पथके सराव करू लागली आहे. मानसिक ताण कमी करणे, आवड आणि पारंपरिक कला जोपासणे अशा विविध कारणांसाठी यात तरुणाईचा सहभाग वाढत आहे.रोज…

Akurdi : शिवसेनेच्या महिला संपर्क प्रमुखांनी घेतला महिला आघाडीच्या कामाचा आढावा

एमपीसी  न्यूज  -प्रत्येक प्रभागात महिला आघाडीची शाखा असावी. लवकरच विभाग स्तरावर बैठक घेऊ  असे  मत शिवसेनेच्या  महिला संपर्क प्रमुख वैशाली सूर्यवंशी यांनी आज आकुर्डी येथे व्यक्त केले. नुकत्याच महिला पदाधिका-यांच्या  नियुक्त्या झाल्या.…