Browsing Tag

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय

Chinchwad : ‘जनता कर्फ्यू’मुळे पिंपरी-चिंचवड शहरातील गुन्हेगारांचीही…

एमपीसी न्यूज - जनता कर्फ्यूच्या दिवशी पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत घरीच राहण्याला पसंती दिली. गुन्हेगारी प्रवृत्ती देखील या दिवशी बाहेर आल्या नाहीत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील सर्व पोलीस…

Chinchwad : गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळणा-या बालकांना सकारात्मक दिशा देणार ‘विशेष बाल पोलीस…

एमपीसी न्यूज - गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळणा-या बालकांना वेळीच सकारात्मक दिशा देणे आवश्यक आहे. त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा शोधून त्याद्वारे त्या बालकांना दिशा देण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पाऊल उचलले आहे. आयुक्तालयातील सर्व पोलीस…

Pimpri : कोरेगाव भीमा शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन

एमपीसी न्यूज - कोरेगाव भीमा शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी पोलिसांनी शुक्रवारी (दि. 27) पहाटे कोम्बिंग ऑपरेशन करून 32 आरोपी तपासले त्यामध्ये 17 रेकॉर्डवरील आरोपी मिळून आले.पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांच्या सूचनेनुसार पिंपरी-चिंचवड…

Chinchwad : राज्यस्तरीय शूटिंग स्पर्धेत पोलीस हवालदार परवीन पठाण यांना दोन सुवर्ण

एमपीसी न्यूज - तेराव्या महाराष्ट्र राज्य पोलीस शूटिंग स्पर्धेत निगडी पोलीस ठाण्यात कर्तव्यास असलेल्या पोलीस हवालदार परवीन पठाण यांनी चमकदार कामगिरी केली आहे. शूटिंगच्या दोन प्रकारांमध्ये त्यांनी दोन सुवर्णपदके मिळवली आहेत. या कामगिरीमुळे…

Pimpri : महिलांच्या सुरक्षिततेसाठी स्वतंत्र सुरक्षा पथक तयार करा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी स्वतंत्र सुरक्षा पथकाची स्थापना करण्यात यावी. रात्री बे रात्री नोकरीवरून व खासगी काम करणाऱ्या महिलांना घरी येताना धोका होणार नाही अशी यंत्रणा तात्काळ राबविण्यात यावी, अशी मागणी…

Chinchwad : पोलीस कर्मचा-यांच्या अडचणी जाणून घ्या; पोलीस आयुक्तांच्या वरिष्ठ निरीक्षकांना सूचना

एमपीसी न्यूज - कामाचा ताण, घरगुती वाद, कौटुंबिक अडचणी, आर्थिक अडचणी आणि अन्य प्रकारच्या अडचणींच्या गर्तेत अडकून पोलीस कर्मचारी आत्महत्येसारखा पर्याय निवडतात. समाजाचे रक्षण करणारे पोलिसच असे खचून जात असतील तर याचा परिणाम पोलिसांच्या कामावर…

Chinchwad : आयुक्तालयातील ‘त्या’ तीन टीमचा पोलीस आयुक्तांच्या हस्ते सत्कार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील तीन टीमचा 'बेस्ट डिटेक्शन' केल्याबद्दल पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी सत्कार केला. पोलीस अधिका-यांचे मनोबल वाढविण्यसाठी पोलीस आयुक्तांनी सुरुवात केली आहे. चांगल्या कामगिरी करणा-यांचे…

Pune : जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक

एमपीसी न्यूज - राम जन्मभूमी- बाबरी मशीद प्रकरणी सर्वोच्य न्यायालयाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था आणि शांतता राखण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक घेण्यात आली.…

Chinchwad : मतमोजणीसाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत चार विधानसभा मतदारसंघ येतात. ही मतमोजणी गुरुवारी (दि. 24) होणार आहे. त्यातील पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघाची मोजणी म्हाळुंगे येथील श्री शिवछत्रपती क्रीडानगरी बालेवाडी…

Bhosari : ‘आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्यामुळे शहरात स्वतंत्र पोलीस आयुक्तालय’

एमपीसी न्यूज- - पिंपरी-चिंचवड शहरात उच्चभ्रू लोकवस्ती आणि झोपडपट्टी अशा दोन्ही प्रकारच्या लोकवस्ती आहेत. औद्योगिक वसाहती आणि आयटी पार्क देखील आहे. पिंपरी-चिंचवड शहराने अशा दोन्ही गोष्टींचा समन्वय साधला आहे. शहराने साधलेला समन्वय सर्वच…