BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

Pimpri : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघावर प्रशासकाची नियुक्ती

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघावर उपनिबंधक, श्रमिक संघ, पुणे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अंबर चिंचवडे यांनी महासंघाच्या कामकाजाबद्दल न्यायालयात केलेल्या तक्रारीवर न्यायालयाने याबाबतचे आदेश दिले…

Pimpri : महापालिका कार्यक्षेत्रातील गोठेधारकांना गुरे पाळण्याकरिता परवाना बंधनकारक

एमपीसी न्यूज - पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील सर्व गोठेधारकांना गुरे पाळणे, त्याची ने-आण करण्याकरिता परवानी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. दरवर्षी त्याचे नुतनीकरण करणे आवश्यक असून विना परवाना गुरे पाळणे, त्याचे ने-आण केल्यास कारवाई…

Pimpri : शहराची माहिती असणा-या स्थानिक अधिका-याची शहर अभियंतापदी नियुक्ती करण्याची मागणी  

एमपीसी न्यूज -  राज्य सरकारने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शहर अभियंतापदी प्रतिनियुक्तीवर अधिकारी पाठवू नये. विकासकामांसाठी या पदावर शहराची व विकास आराखड्याची पूर्ण माहिती असणा-या अधिका-याची नियुक्‍ती होणे आवश्‍यक आहे. त्यामुळे शहर…

Pimpri : कामगारनगरीत स्वच्छतेचा जागर

एमपीसी न्यूज -  पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी तथा दत्तात्रय नारायण धर्माधिकारी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पिंपरी-चिंचवड महापालिका आणि  डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने शहरात आज (रविवारी) महास्वच्छता अभियान व…

Chikhli : वर्तमानकाळात सजगतेने जगलात तर यश तुमचेच – वृषाली धर्मे-पाटील

एमपीसी न्यूज - "भूतकाळाला गाडून भविष्यकाळाचा वेध घेत वर्तमानकाळात सजगतेने जगलात तर यश तुमचेच आहे !" असे मत युवा व्याख्यात्या वृषाली धर्मे-पाटील यांनी चिखली येथे केले.शरदनगर, चिखली प्राधिकरण येथे श्री स्वामी विवेकानंद लोकसेवा प्रतिष्ठान…

Pimpri: …. तर पीएमपीला ‘छदाम’ ही देणार नाही – महापौर जाधव 

एमपीसी न्यूज -  पुणे महानगर परिवहन मंडळ (पीएमपीएल) प्रशासनाकडून कारभार करताना विश्वासात घेतले जात नाही. मनमानी पद्धतीने कारभार केला जात आहे. पिंपरी महापालिकेला अंधारात ठेऊन महत्वाचे निर्णय घेतले जात आहेत. गैरव्यहाराचे आरोप असलेल्या…

Pimpri: कंत्राटी कर्मचा-यांवर महापालिकेची मदार!

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेचा गाडा कंत्राटी कर्मचा-यांमार्फेत हाकला जात असून महापालिकेत तब्बल चार हजार 347 कर्मचारी हे कंत्राटी तत्त्वावर कार्यरत आहेत. तर 815 कर्मचारी मानधन तत्त्वावर महापालिकेत कार्यरत आहेत. कंत्राटी…

Pimpri: महापालिकेची इमारत रंगीत एलईडी दिव्यांनी लखलखणार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीचे सुशोभिकरण केले जाणार आहे. याअंतर्गत रंगीत एलईडी दिव्यांचा वापर करून रंगीबेरंगी प्रकाशयोजना केली जाणार आहे. त्याकरिता 33 लाख 40 हजार 135 रुपये खर्च येणार आहे. याबाबतचा…

Chikhali: संतपीठासाठी महापालिका कंपनीची स्थापना करणार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे टाळगाव चिखली येथे उभारण्यात येत असलेल्या 'जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ आणि त्या अनुषंगाने शाळा व्यवस्थापनासाठी कंपनीची स्थापना करण्यात येणार आहे. ना नफा ना तोटा या तत्वावर कंपनीची स्थापना…

Pimpri : बीआरटीच्या थांब्यावर उभारणार पाणपोई आणि स्वच्छतागृह

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेने विकसित केलेल्या बीआरटीच्या थांब्यांवर सुलभ स्वच्छतागृह आणि पाणपोईची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला नुकतीच  शहर सुधारणा समितीने मान्यता दिली आहे.महापालिकेतर्फे नाशिक…