BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

Pimpri : महापालिकेत सल्लागारांचा सुळसुळाट; आता फर्निचरसाठी सल्लागार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरात कोट्यवधी रुपयांचे विविध प्रकल्प राबविण्यात येत आहेत. मात्र, महापालिकेच्या अभियंत्यांना गलेलठ्ठ पगार दिले जात असताना रस्ते, उड्डाणपूल बांधण्यापासून आता फर्निचर बसविण्यापर्यंत सर्वच…

Pimpri : ‘पंतप्रधान आवास योजनेच्या निविदा प्रक्रिया रद्द करा’

एमपीसी न्यूज - पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत शहरातील च-होली, बो-हाडेवाडीसह इतर ठिकाणी राबविण्यात येत असलेल्या सर्वच गृहप्रकल्पांच्या निविदा पदाधिकारी, अधिकारी आणि ठेकेदार यांनी  संगनमताने भरल्या आहेत. यामध्ये मोठा गैरव्यहार झाला आहे. त्यामुळे…

Pimpri : शहरातील अनधिकृत होर्डिंग तातडीने काढा; महापौरांचे आदेश

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व अनधिकृत होर्डिंग तातडीने काढण्यात यावे, असे आदेश महापौर राहुल जाधव यांनी प्रशासनाला दिले आहेत. तसेच अनधिकृत  होर्डिंग लावणा-या 'एजन्सी'वर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी सूचनाही त्यांनी केली.…

Pimpri : पालिका सभेचे लाईव्ह प्रक्षेपण दाखवा, नागरिकांची मागणी

एमपीसी  न्यूज -  पिंपरी-चिंचवड महापालिका सर्वसाधारण सभा सतत वादळी ठरत असताना या सभेचे शहरातील स्थानिक वृत्तवाहिनीवरून नागरिकांसाठी थेट प्रक्षेपणाची सोय करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. थेरगावातील संजय गायके या नागरिकाने तसे पत्र…

Pimpri : महापौर, सभागृहनेत्याचे डावपेच स्वपक्षीय नगरसेविकेनेच उघडे पाडले!

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधा-यांमधील बेबनाव पुन्हा एखदा चव्हाट्यावर आला आहे. सौरउर्जेतून विजनिर्मितीचा विषय तहकूब करण्याचा पक्षादेश (व्हिप)सभागृहनेत्याने भाजपच्या नगरसेवकांना बजाविला. तथापि, महापौर, सभागृह नेत्याने…

Pimpri : पालिकेच्या वायसीएम रुग्णालयात फार्मासिस्ट डे साजरा 

एमपीसी न्यूज -  जागतिक फार्मासिस्ट डे निमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वायसीएम रुग्णालयात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते.   चाणक्य हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वा.सी.एम.रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज…

Charholi : ‘रस्त्याचे संथ गतीने काम, अपघाताच्या संख्येत वाढ; ठेकेदाराच्या कार्यालयाला ठोकले…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने विकसित करण्यात येत असलेल्या च-होली फाटा ते च-होलीगाव या डीपी रस्त्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरु आहे. ठेकेदाराने सुरक्षिततेच्या कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत. त्यामुळे अपघाताच्या संख्येत…

Pimpri : 70 टक्क्यांपुढील उर्वरित 30 टक्के रस्ते प्राधान्याने ताब्यात घ्या, जागेवर…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील 70 टक्क्यांपुढील रस्ते ताब्यात घेण्यास प्राधान्य देण्यात यावे. स्थापत्य आणि बांधकाम विभागाने एकत्रित जाऊन 'सिमांकन' करावे. बाधितांशी वाटाघाटी करुन त्यांना योग्य मोबदला देण्यात यावा, अशा सूचना महापौर…

Pimpri : पालिकेच्या दोन अभियंत्यांना दिरंगाई भोवली; प्रत्येकी पाचशे रुपयांचा दंड 

एमपीसी न्यूज - कामकाजात दिरंगाई करणा-या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नगररचना विभागातील उपअभियंता व कनिष्ठ अभियत्यांवर आयुक्तांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. दोघांना प्रत्येकी पाचशे रुपयांचा दंड आकारला आहे. उपअभियंता सुनील गंगाराम शिंदे आणि…

Pimpri : महिनाभर विषय तहकूब, परत मंजूर, पुन्हा रद्द अन्‌ रद्द झालेला विषय ‘जीबी’समोर! 

सभेच्या एक दिवस अगोदर गटनेत्यांसाठी उद्या सादरीकरण एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपने सभाशास्त्राची 'ऐसी की तैसी' केली आहे. शहर सुधारण समितीने वीज बचतीसाठी शहरात 'एलईडी दिवे' बसविण्याचा विषयाच्या तहकूब अन्‌…