Browsing Tag

पिंपरी – चिंचवड महानगरपालिका

Pimpri : पिंपरी-चिंचवड लघु उद्योग संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळी-मेळीत

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड लघु उद्योग संघटनेची सन २०१८-१९ या वर्षाकरिता ३९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार ३० सप्टेंबरला संध्याकाळी पाच वाजता संघटनेच्या थरमॅक्स चौक येथील कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. ही सभा खेळी मेळीच्या वातावरणात…

Pimpri : पिंपरी-चिंचवड शहरात 16 ठिकाणी पाणी शिरण्याच्या घटना

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात मंगळवारी (दि. 24) 16 ठिकाणी पाणी शिरण्याच्या घटना घडल्या. तर एका ठिकाणी झाड पडण्याची घटना घडली. मागील दोन दिवसात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील विविध ठिकाणी पाणी साचून त्या घर, सोसायटीमध्ये…

Pimpri: लष्करी सेवा करणा-या खेळाडूचा महापौर जाधव यांनी केला गौरव  

एमपीसी न्यूज - देशसेवेसाठी योगदान देणा-या लष्करी अधिकारी, खेळाडूचा महापालिकेला सार्थ अभिमान आहे. त्यांच्या अनुभवाचा उपयोग शहरातील खेळाडू घडविण्यासाठी करण्यात येणार असल्याचे, महापौर राहुल जाधव यांनी सांगितले. लष्करी सेवा करणारे खेळाडू…

Pimpri: ‘सणासुदीच्या काळात शहरवासियांना सुरळीत पाणीपुरवठा करा’

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडकरांना सणासुदीच्या काळात सुरळीत पाणीपुरवठा करण्यात यावा. त्यासाठी स्वतः आयुक्तांनी लक्ष घालून तातडीने उपाययोजना कराव्यात. पाणी सोडणारे कर्मचारी आणि अधिकारी पाण्याचे योग्य नियोजन करून पाणी पुरवठा करत नसल्यास…

Pimpri: खालवलेले पर्जन्यमान, परतीच्या पावसाची दडी अन्‌ अनधिकृत नळजोड!

अनधिकृत नळ कनेक्शन नियमित करण्यासाठी 31 ऑक्टोंबरची मुदत एमपीसी न्यूज -  पाऊसाने  मारलेली दडी, परतीच्या पावसाची हुलकावणी, अनधिकृत नळजोडांचे बेसुमार प्रमाण आणि  38 टक्के पाणी गळती यामुळे शहरात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यातच वारंवार…

Pimpri: शहराचा पाणीपुरवठा उद्या विस्कळीत राहणार 

एमपीसी न्यूज - चिंचवड गुरुत्व वाहिनीवरील चिंचवड गावातील चैतन्य सभागृहासमोरील तसेच पिंपरी येथील तपोवन रस्त्यावरील पाणीगळती रोखण्यासाठी उद्या (गुरुवारी)सकाळी अकरा वाजता दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे या परिसरातील पाणीपुरवठा उद्या…

Nigdi : निगडीतील राष्ट्रध्वज आठ महिने फडकणार; पावसाळ्यात मात्र फडकणार नाही

एमपीसी न्यूज - देशाच्या राष्ट्रध्वजाविषयी असलेले प्रेम नव्या पिढीच्या मनात कायम रुजत राहावे, या हेतूने महापालिकेने निगडीतील भक्ती-शक्ती चौकात सर्वाधिक उंचीच्या राष्ट्रध्वजाची उभारणी केली. त्यानंतर मात्र बहुतांश वेळा हा राष्ट्रध्वज काढून…

Pimpri : पिंपरी पालिकेत लोकनेते गोपीनाथ मुंडेंचे तैलचित्र लावण्याची मागणी

एमपीसी न्यूज - देशाच्या राजकारणात, सामाजिक क्षेत्रात काम करत असताना गोपीनाथ मुंडेंनी नेहमीच उल्लेखनीय कामगिरी बजावली. अत्युच्च पदावर पोहोचल्यानंतरही त्यांच्या स्वभावात कधीही बदल झाला नाही. एक स्वच्छ प्रतिमेचा नेता म्हणून मुंडेंनी आपली…

Pimpri : विद्यापीठ अधिसभेवर भाजपच्या नगरसेविका शर्मिला बाबर यांची वर्णी

एमपीसी न्यूज  - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेवर सन 2018-19 साठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजपच्या नगरसेविका व शिक्षण समितीच्या उपसभापती शर्मिला बाबर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याला महासभेने आयत्यावेळी मान्यता दिली.…

Pimpri: बालदिनानिमित्त सांगवी आणि भोसरीत पालिका भरविणार बालजत्रा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने बालदिनानिमित्त 14 नोव्हेंबर 2018 रोजी सांगवी आणि भोसरीत बालजत्रा भरविण्यात येणार आहे. या जत्रेमध्ये लहान मुलांची खेळणी व विविध मनोरंजनाचे खेळ घेतले जाणार आहेत. याबाबतच्या प्रस्ताला महिला व…