Browsing Tag

पिंपरी – चिंचवड महानगरपालिका

Pimpri : पिंपरी पालिकेत लोकनेते गोपीनाथ मुंडेंचे तैलचित्र लावण्याची मागणी

एमपीसी न्यूज - देशाच्या राजकारणात, सामाजिक क्षेत्रात काम करत असताना गोपीनाथ मुंडेंनी नेहमीच उल्लेखनीय कामगिरी बजावली. अत्युच्च पदावर पोहोचल्यानंतरही त्यांच्या स्वभावात कधीही बदल झाला नाही. एक स्वच्छ प्रतिमेचा नेता म्हणून मुंडेंनी आपली…

Pimpri : विद्यापीठ अधिसभेवर भाजपच्या नगरसेविका शर्मिला बाबर यांची वर्णी

एमपीसी न्यूज  - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेवर सन 2018-19 साठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजपच्या नगरसेविका व शिक्षण समितीच्या उपसभापती शर्मिला बाबर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याला महासभेने आयत्यावेळी मान्यता दिली.…

Pimpri: बालदिनानिमित्त सांगवी आणि भोसरीत पालिका भरविणार बालजत्रा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने बालदिनानिमित्त 14 नोव्हेंबर 2018 रोजी सांगवी आणि भोसरीत बालजत्रा भरविण्यात येणार आहे. या जत्रेमध्ये लहान मुलांची खेळणी व विविध मनोरंजनाचे खेळ घेतले जाणार आहेत. याबाबतच्या प्रस्ताला महिला व…

Pimpri : वराह पालन करणा-यांवर गुन्हे दाखल करा; आयुक्तांचा आदेश

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराच्या अनेक भागात डुकरांचा सुळसुळाट आहे. याबाबत अनेक तक्रारी प्रशासनाकडे आल्या देखील आहेत. स्थायी समिती सभेत सदस्यांनी हा विषय उचलून धरत, तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. याची दखल घेत महापालिका आयुक्त…

Pimpri: फिलट्रेशन प्लांट बसविण्यासाठी सल्लागार 

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील नाल्यांमधील अशुद्ध पाण्यावर अद्यावत फिलट्रेशन प्लांट बसविण्यात येणार आहेत. त्याचा सल्ला घेण्यासाठी पुण्यातील बुस्टर्म इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हेलपमेंट कनस्लटंट यांची नेमणूक करण्यात आली असून त्याला स्थायी…

Pimpri: आयुक्तांनी उगारली शिक्षण विभागावर छडी!

महापौरांचा शुक्रवारपासून शाळा पाहणी दौरा एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शिक्षण विभागाच्या अधिका-यांना आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी चांगलेच फैलावर घेतले. प्रशासन अधिका-यांनी  साहित्य खरेदीवर लक्ष्य केंद्रित न करता…

Pimpri: पंतप्रधान आवास योजनेचा अहवाल चुकीचा; सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप

एमपीसी न्यूज -  पिंपरी-चिंचवड महापालिका राबवित असलेल्या पंतप्रधान आवास योजनांचा प्रकल्प अहवाल चुकीच्या पद्धतीने तयार केला आहे. त्यामुळे महापालिकेचे सुमारे 150 कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे याला जबाबदार असणा-या संबंधितांवर तत्काळ…

Pimpri : पालिकेची मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक कोटीची मदत 

एमपीसी न्यूज - केरळमध्ये अतिवृष्टीमुळे ओढावलेल्या संकटप्रसंगी पूरग्रस्तांना मदत म्हणून पिंपरी-चिंचवडमधून एक कोटी सहा लाख रुपयांची तातडीची आर्थिक मदत देण्यात आली आहे. पालिकेतील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे या सर्वपक्षीय 133…

Pimpri : सभागृह नेत्याच्या राजीनामाच्या चर्चेला राजकीय वर्तुळात उधाण

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सभागृह नेते एकनाथ पवार यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती मिळत असून त्यानुसार सभागृह नेत्याने राजीनामा दिल्याची जोरदार चर्चा आज (बुधवारी) महापालिका…

Pimpri: महापालिकेतर्फे आद्यक्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांना अभिवादन

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आद्यक्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस उपमहापौर सचिन चिंचवडे व 'अ' प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.…