BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

पिंपरी-चिंचवड महापलिका

Chikhali : बायोमेडिकल वेस्ट उघड्यावर टाकणा-या कुदळवाडीतील रुग्णालयावर दंडात्मक कारवाई

एमपीसी न्यूज - वैद्यकीय कचरा (बायोमेडिकल वेस्ट) उघड्यावर टाकल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाने कुदळवाडीतील लोटस मल्टीस्पेशालिटी रुग्णालयावर दंडात्मक कारवाई केली. त्यांच्याकडून पाच हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. ही…

Pimpri : दुष्काळी कामासाठी आचारसंहिता शिथिल; महापालिका विकासकामे, प्रशासकीय कामे करु शकते का?

एमपीसी न्यूज - राज्यातील मतदान पार पडल्यानंतर दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य सरकारच्या विनंतीनुसार भारत निवडणूक आयोगाने राज्यात लागू असलेली आदर्श आचारसंहिता शिथिल केली आहे. त्या अनुषंगाने पिंपरी-चिंचवड महापालिका निविदा प्रक्रिया…

Pimpri : शॉक बसून मुलाचे मृत्यूप्रकरण; कनिष्ठ अभियंत्याचे सेवा निलंबन रद्द

एमपीसी न्यूज - विद्युत विभागाच्या कामकाजातील निष्काळजीपणामुळे महापालिकेच्या विजेच्या खांबाचा शॉक बसून नऊ वर्षाच्या मुलाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी महापालिकेच्या विद्युत विभागातील प्रभारी कनिष्ठ अभियंत्यावर करण्यात आलेली सेवा…

Pimpri : अधिकाऱ्यांनो पाणी द्या, नाहीतर राजीनामे द्या – नगरसेवक डोळस

एमपीसी न्यूज - नगरसेवक म्हणून निवडून आल्यापासून सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी आम्ही भांडत आहोत. अधिकारी केवळ तांत्रिक अडचण असल्याची कारणे देतात. अभियंत्यांना तांत्रिक समस्या सोडविता येत नाहीत का? कामचुकार अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी.…

Pimpri : शिक्षक भरतीत सात लाखांचा भाव फुटला ?; सदस्यांचा गंभीर आरोप 

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षक भरतीमध्ये एका जागेसाठी तब्बल सात लाखांचा भाव फुटला आहे. महापालिकेत 131 शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे. एका शिक्षकाला सात लाख याप्रमाणे यामध्ये साडेतीन कोटींची उलाढाल होणार असल्यानेच…

Pimpri : पालिकेच्या दत्तक योजनेसाठी 45 खेळाडू पात्र; सहा खेळाडू ठरले अपात्र

एमपीसी न्यूज - क्रीडा विकासाच्या उद्दिष्टासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणा-या खेळाडू दत्तक योजनेसाठी 45 खेळाडू पात्र ठरले आहेत. तर, सहा खेळाडू अपात्र ठरले आहेत. पात्र खेळाडूंना महापालिका योजनेचा लाभ देणार आहे.…

Pimpri : मागासवर्गीय कल्याणकारी घटकाच्या राखीव निधीवरुन नगरसेवकांनी अधिका-यांना घेतले फैलावर 

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या मागासवर्गीय घटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राखीव असलेला निधी सर्वसाधारण निधीत जमा करण्याच्या प्रस्तावावरून नगरसेवकांनी अधिका-यांना फैलावर घेतले. राखीव निधी सर्वसाधरण निधीत जमा करण्यास…

Pimpri: महापालिका स्थायीची 16 कोटीच्या विकासकामांना मंजुरी 

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील विविध विकास विषयक कामे करण्यासाठी येणा-या सुमारे 16 कोटी 59  लाख रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.स्थायी समिती सभागृहात आज झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी ममता गायकवाड…