Browsing Tag

पिंपरी चिंचवड महापालिका

11 th Admission : पिंपरी-चिंचवडसह ‘या’ शहरातील अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

एमपीसी न्यूज - पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्र यांसह मुंबई महानगर क्षेत्र, नाशिक, अमरावती आणि नागपूर महापालिका क्षेत्रातील इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला बुधवार (दि. 22) पासून सुरुवात झाली आहे. ( 11 th Admission) बुधवारी आणि…

Bhosari :  प्रभागनिहाय महापालिका अधिकाऱ्यांसोबत पावसाळा पूर्व कामांची पाहणी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील भोसरी विधानसभा मतदार संघात पावसाळा पूर्व कामे मार्गी लावण्यासाठी ( Bhosari ) तसेच, आपत्ती व्यवस्थान व नियोजन अचूक करण्यासाठी भाजपाचे आमदार महेश लांडगे यांची ‘टीम’ महापालिका प्रशासनासोबत…

Pimpri : रुग्णालयांसह औद्योगिक कंपन्यांचे फायर ऑडिट करा – सीमा सावळे

एमपीसी  न्यूज - वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी- चिंचवड महापालिका हद्दीतील ( Pimpri)  रुग्णालयांसह अन्य आस्थापने व औद्योगिक कंपन्यांचे  आणि वाणिज्य वापराचे ठिकाणी तातडीने फायर ऑडिट करण्याची मागणी स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा…

PCMC : ज्यादा व्याजदरासाठी ठेवी खासगी बँकेत ठेवण्याचा पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाचा निर्णय

एमपीसी न्यूज - ज्यादा व्याजदरासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका ( PCMC) प्रशासनाने ठेवी खासगी बँकेत ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.  याबाबतच्या प्रस्तावाला आयुक्त शेखर सिंह यांनी मान्यता दिली. महाराष्ट्र शासन वित्त विभागाकडील शासनाचा 22 नोव्हेंबर…

PCMC : महापालिका शाळेतील मुलांसाठी 29 काेटींची गणवेश खरेदी

एमपीसी न्यूज -  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील ( PCMC) विद्यार्थ्यांना गतवर्षीपासून डीबीटीव्दारे साहित्य वाटप सुरू झाले. त्यापैकी मागील करारनाम्याप्रमाणे शालेय गणवेश, पीटी गणवेश आणि स्वेटर हे साहित्य…

PCMC : महापालिका आयुक्त शेखर सिंह यांची बदली करा; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी(PCMC) बाबुगिरीला प्राधान्य दिल्याचा आरोप करत त्यांची त्वरित बदली करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे माजी संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांनी शासनाकडे केली आहे. अमोल थोरात यांनी याबाबत…

Pimpri : शहरी रस्त्यांचे नियोजन, पायाभूत सुविधांबद्दल जागरूकता वाढविण्यात पिंपरी-चिंचवड अग्रेसर

एमपीसी न्यूज -  भारत सरकारच्या गृहनिर्माण ( Pimpri)  आणि शहरी व्यवहार मंत्रालय, स्मार्ट सिटीज मिशन अंतर्गत शहरांमधील रस्त्यांवर चालणे, सायकल चालविण्यासाठी परिवर्तन सुरू केले आहे. तसेच उड्डाणपुलाखालील अडगळीच्या जागा लोकोपयोगी कारणांकरीता…

Pimpri : पिंपरी-चिंचवडमधील उपयोगकर्ता शुल्क वसुलीला स्थगिती

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाकडून शहरातील (Pimpri) मिळकतधारकांकडून व्याजासह वसुल करण्यात येणाऱ्या उपयोगकर्ता शुल्क वसुलीला राज्य शासनाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे सर्वसामान्य पिंपरी-चिंचवडकरांना दिलासा मिळाला आहे. आमदार…

Metro : पिंपरी-चिंचवड महापालिका ते निगडी या विस्तारित मार्गिकेची निविदा प्रक्रिया सुरु

एमपीसी न्यूज - पुणे मेट्रोच्या पिंपरी-चिंचवड महापालिका ते निगडी या विस्तारित मार्गिकेची निविदा प्रक्रिया सुरु झाली आहे. पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील मार्गिका 1 आणि मार्गिका 2 मिळून एकूण 24 किमी मार्गावर प्रवासी सेवा सुरु…

Pimpri : महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये मनसेचे आंदोलन

एमपीसी न्यूज - महापालिकेच्या रुग्णालयात रुग्णसेवा ( Pimpri ) देणा-या स्टाफ नर्स, पॅरामेडिकल स्टाफ आणि इतर कर्मचा-यांना दिवाळी बोनस दिला नाही. या सर्व कर्मचा-यांची पिळवणूक करणा-या ठेकेदार आणि पालिका प्रशासनाच्या विरोधात मनसे पिंपरी-चिंचवड…