Pimpri News: पिंपरी-चिंचवड महापालिकेत ‘सांगली पॅटर्न’ घडविण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा…
एमपीसी न्यूज - भाजपचे नगरसेवक फोडून सत्तांतराचा 'सांगली पॅटर्न' पिंपरी-चिंचवड महापालिकेतही घडविण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची घोषणा तूर्त तरी 'फुसका बार' ठरली आहे. स्थायी समिती अध्यक्ष निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे…