Browsing Tag

पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटना

Pimpri: प्रस्तावित वीजदरवाढ मागे घेण्याची लघुउद्योग संघटनेची मागणी

एमपीसी न्यूज - महावितरणने सप्टेंबर 2018 पासून लागू केलेली वीज दरवाढ रद्द करावी. प्रस्तावित वीज दरवाढ तत्काळ मागे घेण्याची मागणी पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उर्जामंत्री नितीन राऊत,…

Bhosari: ‘दिवाळी सुट्टीत ‘एमआयडीसी’त पोलीस गस्त वाढवावी’

एमपीसी न्यूज - दिवाळीनिमित्त उद्योग क्षेत्रात आठ दिवस सुट्ट्या आहेत. या काळात कारखाने बंद असणार असून औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात मालाच्या चोऱ्या होतात. या चोऱ्या रोखण्यासाठी पोलिसांची गस्त वाढविण्यात यावी, अनधिकृत भंगार खरेदी –विक्री…

Bhosari : लघुउद्योग भारती संघटनेचा आमदार महेश लांडगे यांना जाहीर पाठिंबा

एमपीसी न्यूज - लघुउद्योग भारती संघटनेच्या वतीने महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला. मागील पाच वर्षात केंद्र आणि राज्य शासनाने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबाबत हा पाठिंबा जाहीर केल्याचे संघटनेच्या वतीने…

Bhosari : पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचा आमदार महेश लांडगे यांना जाहीर पाठिंबा (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटना, ज्योतिबानगर अॅंत्रप्रेन्यूअर्स असोसिएशन, शेलार वस्ती इंडस्ट्रियल सोशल असोसिएशन आदी संघटनांच्या वतीने महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला. चिखली येथे झालेल्या…

Pimpri : उद्योगांना ४० टक्के बांधकाम सक्तीच्या एमआयडीसीच्या निर्णयास पिंपरी-चिंचवड लघु उद्योग…

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एम.आय.डी.सी.) ने २१ जूनला जारी केलेल्या परिपत्रकानुसार राज्यातील उद्योजकांना त्यांच्याकडे असलेल्या जागेच्या ४० टक्के बांधकाम करण्याची सक्ती करण्यात आली होती. हा निर्णय राज्यातील लघु व मध्यम…

Chinchwad : राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा उद्योग संघटनेचा इशारा

एमपीसी न्यूज - महावितरणने नुकतीच केलेली वीजदरवाढ व औद्योगिक ग्राहकांची बंद केलेली पॉवर फॅक्टर पेनल्टी यामुळे वीजबिलात 20 टक्के ते 25 टक्केपेक्षा जास्त वाढ झाली आहे.याबाबत उद्योगांना अनुकूल असे निर्णय घेण्यात न आल्यास राज्यभर तीव्र आंदोलन…

Pimpri : वीज दर वाढीविरोधात उद्योजकांमध्ये वाढता असंतोष

एमपीसी न्यूज - राज्य सरकार, आयोग आणि महावितरण कंपनी यांनी संगनमताने आणि महावितरण मधील चोऱ्या, वितरण गळती, व भ्रष्टाचार या सर्व बाबींना संरक्षण देण्यासाठी राज्यातील वीज ग्राहकांवर ही अनैतिक व बेकायदेशीर वीज दर वाढ लादली आहे. वीज…