Browsing Tag

पिंपरी-चिंचवड शहर

Pimpri : शहरात ठिकठिकाणी जागतिक महिला दिन उत्साहात

एमपीसी न्यूज - जागतिक महिला दिनानिमित्त शहरात आज (रविवारी) ठिकठिकाणी विविध कार्यक्रम राबवत महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने विविध व्याख्यान, मेळावे, मार्गदर्शन शिबीर, आरोग्य शिबिर व सत्कार संमारंभ आयोजित करण्यात आले होते.…

Pimpri : पिंपरी-चिंचवड शहरात वेगवेगळ्या पाच अपघातात चौघांचा मृत्यू

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात आळंदी, तळेगाव दाभाडे, देहूरोड, हिंजवडी परिसरात पाच अपघाताच्या घटना समोर आल्या आहेत. यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे. याबाबत गुरुवारी (दि. 5) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.…

Pimpri : स्मार्ट सिटीची जीआएसद्वारे नकाशे सर्वे, ‘ईआरपी’ची 116 कोटींची निविदा रद्द

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीने 'जीआएसद्वारे नकाशे, सर्वे आणि  इंटरप्रायजेस रिसोर्स प्लॅनिंग ('ईआरपी)ची तब्बल 116 कोटी रुपयांची निविदा रद्द केली आहे. या निविदेबाबत लोकप्रतिनिधींनी आक्षेप घेतला होता. आता फेरनिविदा मागविण्यात आली…

Pimpri: औद्योगिकनगरीत श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी

एमपीसी न्यूज - श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज (बुधवारी)पिंपरी-चिंचवड शहरात उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली. शहराच्या विविध भागात रॅली काढण्यात आली. राजकीय पक्ष, विविध सामाजिक संघटनांकडून महाराजांना अभिवादन करण्यात आले.…

Pimpri : शहराचा 50 वर्षाचा इतिहास उलगडणार ग्रंथातून

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराला येत्या 4 मार्च रोजी 50 वर्ष पूर्ण होत आहे. यानिमित्ताने शहराच्या माहितीचा आठशे पानांचा ग्रंथ छापण्यात येणार आहे. त्यासाठी तब्बल 10 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. त्यामध्ये शहराचा आजपर्यंतचा विकास,…

Pimpri : शहरातील बेवारस वाहने उचलणार ‘टोईंग व्हॅन’, मोशीत रिचवणार वाहने

एमपीसी न्यूज -  पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील रस्त्यावर सोडून दिलेली आणि बेवारस वाहने महापालिकेच्या सहकार्याने पोलीस उचलणार आहेत. शहरात सुमारे तीन हजार बेवारस वाहने असून ही वाहने 'टोईंग व्हॅन'द्वारे उचलली जाणार आहेत. मोशीतील कचरा…

Hinjawadi : हिंजवडी, दिघीमधून तीन दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात वाहन चोरी थांबण्याचे नाव घेत नाही. दिवसेंदिवस वाहन चोरीचे प्रकार घडत आहेत. पोलिसांच्या हातावर तुरी देऊन चोरटे वाहनचोरी करीत आहेत. त्यामुळे वाहन धारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. हिंजवडी मधून दोन तर…

Pimpri: महापालिका अधिकार्‍यांकडून ठेकेदाराच्या कर्मचार्‍यास अनुभव पत्र

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पाणीपुरवठा विभागातील अधिका-यांनी चक्क ठेकेदाराच्या कर्मचा-यास अनुभव पत्र दिले आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात असून मर्जीतील ठेकेदाराला काम देण्याचा अधिकार्‍यांचा स्वार्थ दिसून येत आहे.…

Pimpri : ‘पुणे मेट्रो’ची दुसरी ट्रेन रुळावर; मेट्रोची पहिली ट्रायल घेणार

एमपीसी न्यूज - नागपूर येथून पुण्यात आणलेल्या दोन्ही मेट्रो ट्रेन रुळावर चढवण्यात आल्या आहेत. दोन्ही ट्रेनच्या सहाय्याने संत तुकारामनगर ते फुगेवाडी यादरम्यान पुणे मेट्रोची पहिली ट्रायल घेण्यात येणार आहे.महामेट्रो (महाराष्ट्र मेट्रो रेल…

Pimpri : धुक्यात हरवली उद्योगनगरी ! पाच ते सहा दिवसांत, कडाक्याच्या थंडीची शक्यता

एमपीसी न्यूज- डिसेंबर महिना थंडीशिवाय गेल्यानंतर आता नव्या वर्षांमध्ये थंडीची चाहूल लागली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात मागील आठवड्यापासून किमान तापमानात घट होत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे आज पिंपरी चिंचवड शहरात पहाटेच्या वेळी धुके…