Browsing Tag

पिंपरी-चिंचवड सेवक सहकारी बँक

Pimpri : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सीमा सुकाळे

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या पदाधिका-यांची निवड आज करण्यात आली. त्यात अध्यक्षपदी सीमा सुकाळे, उपाध्यक्षपदी दत्तात्रय ढगे, सचिवपदी मुकुंद वाखारे, खजिनदारपदी महादेव बोत्रे यांची निवड करण्यात आली.…