Browsing Tag

पिंपरी-चिंचवड स्थायी समिती

Pimpri News : पंप हाऊसमध्ये पंपींग मशीनरी बसविण्यासाठी 74 लाखांचा खर्च

एमपीसी न्यूज : पाणीपुरवठा विभागाकडील पिंपरी येथील नियोजित पंप हाऊसमध्ये पंपींग मशीनरी बसविणे आणि अनुषंगिक कामे करण्यासाठी 74 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.  या विषयासह विविध विकास विषयक बाबींसाठी झालेल्या आणि येणा-या एकूण सुमारे…

Pimpri News : आरक्षित जागा खासगी वाटाघाटीने घेणार ताब्यात

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड शहरातील विविध ठिकाणचे रस्ते किंवा अन्य आरक्षणाने बाधीत जागा खासगी वाटाघाटीने महापालिकेच्या ताब्यात घेण्यात येणार आहेत. त्यासाठी आरक्षणाने बाधीत क्षेत्राच्या मोबदल्यापोटी 22 मालमत्ता धारकांना तब्बल 14 कोटी 4 लाख…

Pimpri: शहरवासीयांवर पाणीपट्टी वाढीची टांगती तलवार कायम

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने सुचविलेली भरमसाठ पाणीपट्टीवाढीचा विषय स्थायी समितीने दप्तरी दाखल करत महासभेकडे शिफारस केली होती. मात्र हा विषय दप्तरी दाखल करण्यासाठी मंजूर करण्याऐवजी महासभेने तहकूब केल्याने शहरवासीयांवार…

Pimpri : स्थायीच्या नियुक्त्या लांबणीवर टाकल्याने इच्छुक ‘गॅस’वर

एमपीसी न्यूज - राज्य नेतृत्त्वाने शिफारस केलेल्या सहापैकी दोन नावांना स्थानिक भाजप नेतृत्त्वाचा विरोध असल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपने स्थायीची समिती सदस्यांच्या नियुक्त्या करण्याचे लांबणीवर टाकले. महासभा तहकूब करत…

Pimpri: स्थायीच्या दोन जागांसाठी तीन माजी महापौरांसह राष्ट्रवादीचे 17 नगरसेवक इच्छुक

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आर्थिक चाव्या हाती असलेल्या स्थायी समितीमध्ये रिक्त होणा-या दोन जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे तब्बल 17 नगरसेवक इच्छुक आहेत. त्यामध्ये तीन माजी महापौर, एक माजी विरोधी पक्षनेते आणि एक स्थायी…

Pimpri : भाजप नगरसेवकांना स्थायीत एक वर्ष संधी देण्याचे नियोजन, शहराध्यक्षांनी दिली माहिती

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्थायी समितीच्या महिनाअखेर रिक्त होणा-या आठ सदस्यांच्या जागी भाजपच्या सहा आणि राष्ट्रवादीच्या दोन अशा नवीन आठ सदस्यांची नियुक्ती उद्या (गुरुवारी) महासभेत होणार आहे. स्थायी समितीत वर्णी लागावी यासाठी…

Pimpri : असे आहेत आर्थिक वर्षात तरतूद उपलब्ध करुन देण्यात येणारे महापालिकेचे महत्त्वाचे…

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सन 2020-21 या आर्थिक वर्षांचा मूळ 5232 कोटी तर केंद्र सरकारच्या पुरस्कृत योजनांसह 6 हजार 628 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज (सोमवारी) स्थायी समितीला सादर केला. या…

Pimpri : महापालिकेचा 6628 कोटींचा अर्थसंकल्प ‘स्थायी’पुढे सादर

एमपीसी न्यूज – 'श्रीमंत' पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सन 2020-21 या आर्थिक वर्षांचा मूळ 5232 कोटी तर केंद्र सरकारच्या पुरस्कृत योजनांसह 6 हजार 627 कोटी 99 लाख रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज (सोमवारी) स्थायी समितीला सादर…

Pimpri : शाळांच्या सफाईसाठी सव्वाकोटीचा वाढीव खर्च; स्थायी समिती समोर प्रस्ताव

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 105 प्राथमिक, 18 माध्यमिक शाळा तसेच दोन औद्योगिक प्रशिक्षण केंद्रांमधील (आयटीआय) वर्गखोल्या, स्वच्छतागृहांची 186 सफाई कर्मचा-यांमार्फत यांत्रिक पद्धतीने साफसफाई करण्यात येते. मात्र, शाळांनी…

Pimpri : स्थायी समितीसाठी मोर्चेबांधणी; ‘या’ आठ सदस्यांची संपणार मुदत

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्थायी समितीच्या आठ सदस्यांची मुदत 29 फेब्रुवारीला संपणार आहे. त्यामध्ये आजी-माजी अध्यक्षांसह भाजपचे सहा आणि राष्ट्रवादीच्या दोघांचा समावेश आहे. त्यांच्या जागी नवीन आठ सदस्यांची निवड येत्या महासभेत…