BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

पिंपरी चिचवड महानगरपालिका

Pimpri : महानगरपालिकेच्या सल्लागारामुळे होतेय पिंपरी चिंचवडकरांच्या पैशाची लूट – नाना काटे…

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील विविध प्रकल्पांचा आराखडा-निविदा तयार करण्याचे तांत्रिक कौशल्याचे काम तज्ञ सल्लागारांकडून करून घ्यायचे आणि काटेकोरपणे तपासून प्रकल्प मार्गी लावायचे, असे अपेक्षित असताना महानगरपालिकेचे…

Akurdi : समाज सेवा केंद्रातील शिबिरात 50 रक्तदात्यांनी केले रक्तदान

एमपीसी न्यूज - आकुर्डी येथील समाज सेवा केंद्रात रक्तदान शिबिरास उत्तम प्रतिसाद मिळाला. सृष्टीमार्ग संस्था आणि समाजसेवा केंद्र आकुर्डी यांच्या यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर घेण्यात आले. या शिबिराचे उदघाटन जानकीदेवी बजाज ग्राम विकास…

Pimpri : संभाजी बारणे यांच्या व्हिजिटींग कार्ड जमा करण्याच्या छंदची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

एमपीसी न्यूज - थेरगावचे रहिवासी आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संभाजी बाळासाहेब बारणे यांनी व्हिजिटींग कार्ड जमविण्याचा आगळा-वेगळा उपक्रम छंद म्हणून केला. याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने नुकतीच घेतली. हे संकलित केलेले व्हिजिटिंग कार्ड आणि…

Pimpri : पिंपरी-चिंचवड कर्मचारी महासंघाच्या बेकायदेशीर कामकाजावर औद्योगिक न्यायालयाने घातले निर्बंध

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघ मनमानी आणि बेकायदेशीर कामकाज करत आहे. महासंघाच्या या बेकायदेशीर कामकाजाला औद्योगिक न्यायालयाने निर्बंध घातले आहेत. पुढील आदेश निर्गत होईपर्यंत संघटनेच्या पदाधिका-यांनी वार्षिक…

PimpleSaudagar : प्रदुषणमुक्तसाठी पिंपळे सौदागर येथे लवकरच ई-स्कूटर सुविधा

एमपीसी न्यूज - पिंपळे सौदागर येथील नागरिकांच्या सोयीसाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत 'पे अँड ड्राईव्ह स्कूटर' सुविधा आठ ते दहा दिवसामध्ये सुरु होणार आहे. आज नगरसेवक विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांच्या जनसंपर्क…

Pimpri : कचरा वेचक कामगारांची आरोग्य तपासणी नाही

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या 'अ' व 'फ' क्षेत्रिय कार्यालयाच्या हद्दितील कचरा वेचक कर्मचारी व कामगारांची वेळोवेळी आरोग्य तपासणी करण्यात आलेली नाही तसेच त्यांना सुरक्षा साधनेही पुरविण्यात आलेली नाहीत.कंत्राटदाराच्या…

Pimpri: करदात्यांच्या पैशातून नगरसेवकांचा विमा कशासाठी? – सचिन साठे

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभेत नगरसेवक व त्यांच्या कुटूंबियांसाठी करदात्या नागरिकांच्या पैशातून आरोग्य विमा काढण्याचा केलेला ठराव करदात्यांवर अन्यायकारक आहे. अशा पध्दतीने विमा काढणे म्हणजे करदात्या जनतेच्या…

Thergaon : कंत्राटी कर्मचाऱ्यांना सुविधा मिळवून देऊ – आमदार महेश लांडगे

एमपीसी न्यूज-पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत मानधनावर काम करणारे आणि ठेकेदारांकडे काम करणा-या सर्व विभागातील कंत्राटी आणि कर्मचा-यांना समान काम,समान वेतन मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू. त्यासाठी आपण लवकरच कामगार मंत्री, मनपा आयुक्त, पिंपरी…

Chinchwad : महापालिकेच्या नागरवस्ती विभागातर्फे महिलांना शिलाई मशीनसाठी आर्थिक मदत

एमपीसी न्यूज-पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विभागामार्फत अटलबिहारी वाजपेयी योजने अंतर्गत महिलांना शिलाई मशीनकरिता आर्थिक मदतीचे वाटप करण्यात आले. आर्थिक मदत वाटपाचा कार्यक्रम चिंचवड मधील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे पार पडला.…

Pimpri : महापरिनिर्वाणदिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात विविध सामाजिक संस्था व संघटनाच्यावतीने महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमत्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भारतीय…