PCMC : महापालिकेच्या एकाही रुग्णालयात नाही ‘बर्न वॉर्ड’!
एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या एकाही रुग्णालयात ( PCMC) भाजलेल्या रुग्णावर उपचार करण्यासाठी जळीत कक्ष ('बर्न वॉर्ड') नाही. त्यामुळे भाजलेल्या रुग्णांना तातडीने उपचार मिळत नाहीत. उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात जावे लागत…