Browsing Tag

पिंपरी-चिचवड महापालिका

Pimpri : ‘कोरोना’ येतोय!, दक्षता घ्या, गर्दीच्या ठिकाणी जावू नका, महापालिकेचे आवाहन  

एमपीसी न्यूज - चीनमध्ये धुमाकूळ घातलेल्या 'कोरोना' व्हायरसने जगभरात भीतीचे थैमान घातले आहे. भारतात देखील 'कोरोना व्हायरस' हळूहळू पसरत असून महाराष्ट्रात देखील शिरकाव करु लागला आहे. कोरोनापासून दक्षता घेण्यासाठी पिंपरी महापालिकेच्या वैद्यकीय…

Pimpri : ‘यांत्रिकी पद्धतीने रस्ते सफाईच्या निविदेमुळे महापालिकेची प्रतिमा खराब, निविदा रद्द…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यांची यांत्रिक पद्धतीने साफसफाई करण्याची काढलेल्या 742 कोटी रुपयांच्या निविदेला सहावेळा मुदतवाढ देऊनही प्रत्येक कामासाठी पाच ते सहाच निविदा प्राप्त झाल्या आहेत. निविदा प्रसिद्ध केल्यापासून आणि…

Bhosari : तिस-या वेळी स्थायी समितीचे अध्यक्षपद भोसरीकडे!

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजपच्या सत्तेला तीन वर्ष पूर्ण झाले असून महापालिका तिजोरीच्या चाव्या हाती असलेले स्थायी समितीचे अध्यक्षपद तिस-यावेळी भोसरी मतदारसंघात गेले आहे. भाजपची सत्ता आल्यावर पहिल्यावर्षी इंद्रायणीनगरच्या…

Pimpri : दीड लाखांचा एसी 14 लाखांना, 18 लाखांचे जनरेटर 3 कोटीला; स्मार्ट सिटीची खरेदी संशयाच्या…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड 'स्मार्ट सिटी'ने एसी, पाण्याचे डिजिटल मीटर, जनरेटर अशा विविध वस्तूंची खरेदी केली आहे. त्यामध्ये अवघ्या दीड लाखांचा एसी 14 लाखांना, 28 लाखांचे जनरेटर 3 कोटी 4 लाखांना, तर 9 ते 10 हजार डिजिटल मीटरच्या खरेदीसाठी…

Pimpri : यांत्रिकी पद्धतीने रस्ते साफसफाईच्या निविदेचा घोळ संपेना, आता ‘आरएफपी’च बदलली

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापलिका हद्दीतील रस्ते यांत्रिकी पद्धतीने साफसफाई करण्याच्या 742 कोटी रुपयांच्या कंत्राटाचा घोळ काही केल्या संपेना झाला आहे. आता तर रिक्वेस्ट फॉर प्रपोजल (आरएफपी) मध्येच आयुक्तांनी परस्पर फेरबदल केल्याचे समोर…

Pimpri : यांत्रिकीद्वारे रस्ते सफाईचा 647 कोटींचा खर्च आता 742 कोटींवर; गोंधळ झाल्याने भाजपचा…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यांची यांत्रिक पद्धतीने साफसफाई करण्याची काढलेल्या निविदेत 'रिंग' झाल्याचे आरोप होत असताना भाजपचा हीच निविदा करण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरु आहे. वार्षिक 97 कोटी रुपये खर्च गृहित धरुन काढलेली निविदा…

Pimpri : दुचाकीसाठी तासाला पाच रुपये तर ट्रकसाठी 100 रुपये मोजावे लागणार; पार्किंगच्या वाढीव दराला…

एमपीसी न्यूज - कमी दरामुळे पार्किंग पॉलिसी राबविण्यासाठी एकही निविदा प्राप्त झाली नसल्याने पिंपरी महापालिकेने 'पार्किंग'च्या दरात वाढ केली आहे.  'ए', 'बी', 'सी' झोनमध्ये वाहनाच्या प्रकारानुसार तासाचे नव्याने वाढीव दर निश्चित केले आहेत.…

Pimpri : प्रदेशाध्यक्षांच्याच आदेशाला भाजपचा ‘कोलदांडा!, उपसूचना स्वीकारल्याच

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपने चक्क प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आदेशालाच कोलदांडा दाखवला आहे. 'महासभेत एकही उपसूचना द्यायची आणि घ्यायची नाही' असा पाटील यांचा आदेश असताना सत्ताधा-यांनी आज (बुधवारी)…

Pimpri : थेट खरेदी भोवली, क्षेत्रीय अधिकारी, सहाय्यक आरोग्य अधिका-याला सक्त ताकीद

एमपीसी न्यूज - स्वच्छता जनजागृती अभियानाअंतर्गत टोपी, टी-शर्ट आणि महिलांसाठी अ‍ॅप्रन, ट्रॅकसुट थेट पद्धतीने खरेदी करणा-या क्षेत्रीय अधिकारी महिलेसह सहाय्यक आरोग्य अधिका-याला आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सक्त ताकीद दिली आहे. महापालिका अ…

Pimpri : सहाय्यक आयुक्ताच्या नावात बदल

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रतिनियुक्तीवर रूजू झालेले सहाय्यक राज्यकर आयुक्त सुनील वाघमारे यांनी आपल्या नावात बदल केला आहे. त्यांचे नवीन नाव आता सुनील अलमेलकर असे आहे. सोलापूर येथील राज्यकर कार्यालयाच्या आस्थापना अधिका-यांनी…