Browsing Tag

पिंपरी न्यायालय

Pimpri : पिंपरी न्यायालयाची मंजुरी व बांधकामासाठी पाठपुरावा करणार – अॅड. मननकुमार मिश्रा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराचा विस्तार पाहता नवीन न्यायालयाला मंजुरी मिळावी. तसेच नवीन न्यायालयाच्या उभारणीसाठी राज्य शासनाने निधीची तरतूद करावी, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन बार कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष अॅड.मननकुमार मिश्रा…

Pimpri : धनादेश न वटल्याप्रकरणी दोन व्यावसायिकांना एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा

एमपीसी न्यूज - व्यावसायिकास दिलेले 86 लाख रुपयांचे नऊ धनादेश (चेक) न वटल्याप्रकरणी न्यायालयाने दोन व्यावसायिकांना एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. तसेच न्यायालयाने आरोपींना 86 लाख रुपये तक्रारदाराला देण्याचे देखील आदेश दिले आहेत.…

Pimpri : पिंपरी न्यायालयाच्या जागेचा प्रश्न सोडविण्याबाबत लक्ष घालणार

एमपीसी न्यूज - पिंपरी न्यायालयाच्या जागेचा प्रश्न सोडविण्याबाबत लक्ष घालण्याचे अभिवचन पिंपरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार माजी आमदार अण्णा बनसोडे यांनी येथे दिले.राष्ट्रवादी…

Pimpri : पिंपरी लोकन्यायालयात 158 खटले निकाली

एमपीसी न्यूज -  पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, दिवाणी व फौजदारी न्यायालय पिंपरी व पिंपरी चिंचवड अॅडव्होकेट्स बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज (दि.13) पिंपरी येथील न्यायालयात तसेच आकुर्डी येथील पिंपरी-चिंचवड महापालिका न्यायालय…

Pimpri: मोरवाडी न्यायालयाचे कामकाज चालणार नेहरुनगर येथून;  महासभेची मंजुरी

एमपीसी न्यूज - मोरवाडी न्यायालयाचे नेहरुनगर येथे तात्पुरत्या स्वरुपात स्थलांतरण होणार आहे. अण्णासाहेब मगर क्रीडा संकुलासमोरील वाचनालय आणि दवाखान्यासाठी बांधलेल्या इमारतीतून न्यायालयाचे कामकाज चालणार आहे. पाच वर्षासाठी ही इमारत न्यायालयासाठी…

Pimpri : पिंपरी न्यायालयाचे नूतन इमारतीत त्वरित स्थलांतर होण्याची गरज – मुख्य न्यायाधीश एस. बी.…

एमपीसी न्यूज - पिंपरी न्यायालयाचे नूतन इमारतीत त्वरित स्थलांतर होण्याची गरज असल्याचे मत जिल्हा व सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एस. बी. अगरवाल यांनी व्यक्त केले. अगरवाल यांनी मंगळवारी (दि. 18 ) रोजी मोरवाडीतील पिंपरी-चिंचवड न्यायालयास भेट…

Pimpri : पिंपरी न्यायालयात 104 खटले निकाली

एमपीसी न्यूज - पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेट बार असोसिएशनच्या वतीने  यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी न्यायालय तसेच आकुर्डी मनपा न्यायालय महालोक अदालतचे आयोजन करण्यात आले होते.  त्यात 104  दावे निकाली काढण्यात…