Browsing Tag

पिंपरी पोलीस प्रशासन

Pimpri : शहरात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे, पोलीस हप्ते घेण्यात दंग; नगरसेवकांचा हल्लाबोल

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. मुली, महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, तरुणी सर्वच असुरक्षित आहेत. सोनसाखळी हिसकावणे, मोबाईल चोरी, भुरट्या चोऱ्यांचा कहर…