Browsing Tag

पिंपरी पोलीस स्टेशन

Pimpri : घराजवळ निवडणुकीची चर्चा करू नका म्हणणा-या दांपत्याला मारहाण; एकाला अटक

एमपीसी न्यूज - पिंपरी विभागातून कोण निवडून येणार, याबाबत चारजण एका महिलेच्या घराजवळ चर्चा करत होते. यामुळे महिलेने आपल्या घराजवळ ही चर्चा करू नये, असे चौघांना सांगितले. यावरून चौघांनी महिलेसह तिच्या पतीला बेदम मारहाण केल्याचा गुन्हा पिंपरी…

Pimpri : चोरट्यांनी कडी-कोयंडा उचकटून 80 हजार रुपयांचा ऐवज चोरला

एमपीसी न्यूज - दरवाज्याची कडी-कोयंडा उचकटून चोरट्यांनी 80 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना संत तुकारामनगर, पिंपरी येथे मंगळवारी (दि. 15) पहाटे घडली.प्रणव दिलीप पांडे (वय 29, रा. संत तुकारामनगर, पिंपरी) यांनी गुरुवारी (दि. 17)…

Pimpri : जबरी चोरी प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज- कर्जाच्या प्रकरणाबाबत बॅंकेत चला असे सांगितल्याने तीन जणांनी एकाशी झटापट करून त्याच्या गळ्यातील एक लाख 33 हजार रुपयांची सोन्याची चेन हिसकावून नेली. ही घटना पिंपरी येथे गुरुवारी (दि. 17) दुपारी घडली.सागर मारूती सूर्यवंशी…

Pimpri : सिगारेटचा धूर महिलेच्या तोंडावर सोडत केली शिवीगाळ

एमपीसी न्यूज- महिलेच्या तोंडावर सिगारेटचा धूर सोडल्याने तिने याबाबत विचारणा केली. यामुळे जाब विचाणाऱ्या महिलेलाच शिवीगाळ केल्याचा जाब विचारणाऱ्या भावावर ब्लेडने वार केले. ही घटना पिंपरी येथे घडली.दीपक मधुकर करे (वय 20), विशाल मधुकर करे…