Browsing Tag

पिंपरी बातमी

Pimpri : कंत्राटी साफसफाई महिला कामगारांचा पिंपरी चिंचवड महापालिकेवर मोर्चा

एमपीसी न्यूज - कष्टकरी कामगार पंचायतीच्या वतीने कंत्राटी पद्धतीने साफसफाई काम करणाऱ्या महिलांनी आपल्या मागण्यांसाठी सोमवारी (दि. 2) पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्य इमारतीवर मोर्चा काढून आंदोलन केले.कष्टकरी कामगार पंचायतीचे अध्यक्ष…

Pimpri: महापालिका अग्निशमन केंद्रांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार

एमपीसी न्यूज - अत्यावश्यक सेवेसाठी सदैव सज्ज असणा-या महापालिकेच्या सर्व अग्निशमन केंद्रामध्ये आता अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी 93 लाख रूपये खर्च करण्यात येणार आहे.पिंपरी - चिंचवडची लोकसंख्या सध्या 25…

Pimpri : महापालिकेच्या सर्वेक्षणात सापडल्या सहा हजार नवीन, वाढीव, वापरात बदल केलेल्या मिळकती

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व करसंकलन विभागाने 18 हजार 600 बिगरनिवासी मिळकतींचे सर्वेक्षण केले आहे. त्यामध्ये नवीन 4 हजार 750, वाढीव बांधकामे 900 आणि वापरात बदल केलेल्या 360 अशा 6 हजार 10 मिळकती सापडल्या आहेत. तसेच…

Pimpri : रहाटणी येथील सुंदराबाई नखाते याचे वृद्धापकाळाने निधन

एमपीसी न्यूज - रहाटणी येथील ज्येष्ठ व आदर्श माता श्रीमती सुंदराबाई काशिनाथ नखाते यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. त्या ९५ वर्षाच्या होत्या.त्यांच्या मागे ४ मुले आणि ३ मुली, सूना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.त्यांचा सामाजिक आणि…

Pimpri : शहीद फायरमन विशाल जाधव यांना श्रद्धांजली

एमपीसी न्यूज - दापोडी येथील दुर्घटनेत शहीद झालेले फायरमन विशाल जाधव यांना पिंपरी-चिंचवड महापालिका, पिंपरी-चिंचवड अग्निशमन विभाग यांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.अग्निशमन विभाग संत तुकाराम नगर येथे श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी…

Pimpri : ‘ई’ बसेस व ई-चार्जिंग स्टेशन निर्माण करणाऱ्या चीनच्या शिष्टमंडळाची महापालिकेला…

एमपीसी न्यूज - पीएमपीएमएलसाठी ई बसेस व ई-चार्जिंग स्टेशन निर्माण करणाऱ्या चीन मधील कंपन्यांच्या शिष्टमंडळाने पिंपरी-चिंचवड महापालिकेला भेट दिली. या प्रकल्पाची माहिती महापौर उषा उर्फ माई ढोरे, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांना दिली.…

Pimpri : महापालिकेने अनधिकृत पन्नास व्यावसायिक नळजोड तोडले

एमपीसी न्यूज - एकदिवसाआड पाणीपुरवठा सुरु केल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने शहरातील अनधिकृत व्यावसायिक नळजोड शोधण्याची मोहिम हाती घेतली आहे. आतापर्यंत पन्नासहून अधिक नळजोड तोडले आहेत.पिंपरी-चिंचवड महापालिकेने…

Pimpri : पाणीपुरवठ्याचा खेळखंडोबा करणा-या अकार्यक्षम आयुक्तांची तत्काळ बदली करा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सोमवार (दि.25) पासून दिवसाआड पाणीपुरवठा केला आहे. पवना धरण पूर्ण भरलेले असताना केवळ नियोजनाचा अभाव, अकार्यक्षम, गलथान, भ्रष्ट कारभारामुळेच शहरवासीयांना हिवाळ्यातच…

Pimpri : दफनभूमीतील एकाच कामासाठी दोन निविदा प्रक्रीया; दोन्ही कामे एकाच ठेकेदाराला

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पदाधिकारी, अधिकारी आणि ठेकेदारांकडून संगनमताने महापालिकेच्या तिजोरीची कशी आर्थिक लूट केली जाते, याचा आणखी एक नमुना समोर आला आहे. दापोडीतील खिश्चन दफनभूमीत एकाच प्रकारचे काम करण्यासाठी दोन वेगवेगळ्या…

Pimpri : फास्टटॅगला 15 डिसेंबरपर्यंत मुदत

एमपीसी न्यूज- वाहनांसाठी बंधनकारक करण्यात आलेल्या फास्टटॅगला आता 15 डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. अशी माहिती महामार्ग प्राधिकरणाकडून देण्यात आली आहे.उद्या १ डिसेंबरपासून देशभरातील सर्व टोलनाक्यांवर फास्टटॅगची अंमलबजावणी सुरु…