Browsing Tag

पिंपरी मतदार संघ

Pimpri: उद्याचा दिवस ‘मतदार राजा’चा; सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत करता येणार मतदान

एमपीसी न्यूज - लोकशाहीचा मोठा उत्सव उद्या (सोमवारी) साजरा होणार आहे. उद्याचा दिवस 'मतदारराजा'चा असणार आहे. पिंपरी मतदारसंघात तीन लाख 53 हजार 545, चिंचवड मतदारसंघात पाच लाख 18 हजार 309 मतदार तर भोसरी मतदारसंघात चार लाख 41 हजार 125 मतदार…

Pimpri : महाआघाडीच्या पिंपरी,चिंचवड, भोसरीमधील उमेदवारांना ‘मनसे’चा बिनशर्त पाठिंबा

एमपीसी न्यूज - पिंपरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अण्णा बनसोडे, महाआघाडीचे चिंचवडचे पुरस्कृत उमेदवार राहुल कलाटे आणि भोसरीतील उमेदवार विलास लांडे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) बिनशर्त पाठिंबा जाहीर केला.…

Pimpri : कामगारनगरीची भाजप, शिवसेनेने भकासनगरी केली – अण्णा बनसोडे

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीने हजारो हातांना एकेकाळी रोजगार दिला. मात्र, नोटबंदी, जीएसटी यामुळे देशात मंदीची लाट आली असून त्याचा फटका या उद्योगनगरीतील अनेक कंपन्यांना बसला आहे. भाजप-शिवसेना सरकारने या कामगारनगरीची भकासनगरी केली…

Pimpri : अॅड. गौतम चाबुकस्वार यांना 70-80 हजार मतांच्या फरकाने निवडून आणू -चंद्रकांता सोनकांबळे

एमपीसी न्यूज- महायुतीचे उमेदवार अॅड. गौतम चाबुकस्वार यांना पिंपरी मतदारसंघातून 70-80 हजार मतांच्या फरकाने निवडून आणू असा निर्धार आरपीआयच्या नेत्यां चंद्रकांता सोनकांबळे यांनी व्यक्त केला आहे. युवासेना पिंपरी विधानसभा व आरपीआय युवक आघाडी…

Wakad : पाण्यासाठी न्यायालयात याचिक दाखल करणार

एमपीसी न्यूज - मागील पाच वर्षांपासून पाणी मिळत नसल्याने वाकड परिसरातील गृहनिर्माण सोसाट्यांमधील नागरिकांनी  'पाणी नाही, मतदान नाही' हे अभियान सुरु केले आहे. आता पाण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली जाणार असल्याचे नागरिकांनी सांगितले.…

Pimpri : पिंपरीतील 92 केंद्रांमध्ये होणार बदल

एमपीसी न्यूज - मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहचण्यास त्रास होऊ नये, यासाठी पिंपरी विधानसभा मतदारसंघातील काही मतदारसंघामध्ये बदल करण्यात येणार आहेत. दिव्यांग व वृध्द मतदारांची सोय व्हावी, याकरिता 92 शाळेतील मतदान केंद्रामध्ये बदल करण्यात…

Pimpri : पिंपरी-चिंचवडमध्ये एक तरी ब्राह्मण उमेदवार द्यावा, अ.भा. ब्राह्मण महासंघाची मागणी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात ब्राह्मण समाजाची लोकसंख्या मोठी आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी शहरातील एका मतदारसंघाची उमेदवारी ब्राह्मण समाजातील एका सक्षम नेत्याला देण्यात यावी. कोणत्याही राजकीय पक्षाने समाजातील व्यक्तीला उमेदवारी…

Pimpri : भाजपकडून तीन जागांसाठी 13 जण इच्छुक, ‘हे’ आहेत इच्छुक

एमपीसी न्यूज - शहरातील पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तीन विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी भाजपकडून 13 जण इच्छूक आहेत. शिवसेनेचे आमदार असलेल्या पिंपरी मतदारसंघातून भाजपचे 7 जण इच्छुक आहेत. शहरातील तीन जागांसाठी भाजपकडून तब्बल 13 जण…

Pimpri: मुख्यमंत्र्यांनी प्रश्न मांडण्याची संधी द्यायला हवी होती-गौतम चाबुकस्वार

एमपीसी न्यूज - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मला पिंपरी मतदार संघातील प्रलंबित प्रश्न मांडायचे होते. मी मागासावर्गीय लोकांचे प्रतिनिधित्व करत आहे. झोपडपट्टीत राहणा-या नागरिकांचे प्रश्न मला मांडायचे होते. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी…

Pimpri: आझम पानसरे यांना तिस-या वेळेसही डावलले! 

एमपीसी न्यूज - भाजपाचे ज्येष्ठ नेते दिवंगत पांडुरंग फुंडकर यांच्या रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या जागेवर पिंपरी-चिंचवड शहरातील भाजपचे ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांचे पुनर्वसन केले जाईल असे बोलले जात होते. त्यासाठी शहरातील आमदार, पदाधिका-यांनी…