Browsing Tag

पिंपरी महापालिका

Pimpri : घरटी दरमहा 60 रुपये कचरा शुल्कावरुन भाजप-राष्ट्रवादीत जुंपली

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत जुलै 2019 पासून घरोघरचा कचरा गोळा करण्यासाठी घरटी दरमहा 60 रुपये शुल्क आकारण्यात येत आहे. राज्यातील सत्ता जाताच भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी हा प्रस्ताव रद्द करुन राज्य सरकारकडे…

Pimpri : अल्फा लावलच्या सहकार्याने सायन्स पार्कमध्ये सौर उर्जा प्रकल्प कार्यान्वित

एमपीसी न्यूज - पिंपरी महापालिकेच्या विज्ञान वाटिकेसाठी (सायन्स पार्क) अल्फा लावलने 40 किलोवॅटसचा सौर वीजनिर्मिती प्रकल्प कार्यान्वित केला आहे. टाटा पॉवरच्या तंत्रज्ञानाने बनविलेल्या या प्रकल्पातून वाटिकेच्या संपूर्ण दुमजली इमारतीला…

Pimpri : भाजप-राष्ट्रवादीत श्रेयवाद, पाण्याच्या टाकीचे दोनवेळा उद्घाटन

एमपीसी न्यूज - पिंपरीगावातील महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या 20 लक्ष लीटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीच्या कामावरुन भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये श्रेयवादाचे राजकारण झाले आहे. एकाच टाकीचे दोनवेळा उद्घाटन करण्यात आले. अगोदर…

Pimpri: भाजपला डिसेंबर अखेर मिळणार नवीन शहराध्यक्ष; अ‍ॅड. सचिन पटवर्धन, उमा खापरे यांचे नाव आघाडीवर

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहर भाजपला डिसेंबर अखेर नवीन शहराध्यक्ष मिळणार आहे. विद्यमान शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांची मुदत संपली आहे. त्यामुळे नवीन शहराध्यक्ष निवडण्यात येणार असून हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत…

Pimpri: थकित मालमत्ता कराचा भरणा करा अन् भरघोस सवलत मिळवा; आकुर्डीत शनिवारी लोकअदालत

एमपीसी न्यूज - थकित मालमत्ता कराची प्रकरणे मार्गी लावण्यासाठी न्यायालयाच्या निर्देशानुसार पिंपरी महापालिकेतर्फे येत्या शनिवारी (दि. 14) लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये थकित मालमत्ता कराच्या दंडावर (शास्ती) 90 टक्के सवलत देण्यात…

Pimpri: महापालिका अग्निशमन केंद्रांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार

एमपीसी न्यूज - अत्यावश्यक सेवेसाठी सदैव सज्ज असणा-या महापालिकेच्या सर्व अग्निशमन केंद्रामध्ये आता अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी 93 लाख रूपये खर्च करण्यात येणार आहे.पिंपरी - चिंचवडची लोकसंख्या सध्या 25…

Bhosari : पाणीपुरवठा सुरळित करा, भाजप नगरसेविकेची मागणी

एमपीसी न्यूज - एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरु केल्याने पाण्याचे नियोजन कोलमडले आहे. भोसरीतील गवळीनगर भागात पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नाही. अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे. पाणी येण्याची वेळ निश्चित नाही. त्यामुळे पाणीकपात रद्द करुन दररोज…

Pimpri : आरक्षित जागा महापालिकेच्या ताब्यात घेण्यासाठी 17 मालमत्ता धारकांना 17 कोटीचा मोबदला  

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील विविध ठिकाणचे रस्ते किंवा अन्य आरक्षणाने बाधित जागा खासगी वाटाघाटीने महापालिकेच्या ताब्यात घेण्यात येणार आहेत. त्यासाठी आरक्षणाने बाधित क्षेत्राच्या मोबदल्यापोटी 17 मालमत्ता धारकांना तब्बल 16 कोटी 80 लाख…

Nigdi: भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा, अन्यथा अधिका-यांच्या कार्यालयाबाहेर बांधू

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात भटक्या कुत्र्यांनी हैदोस घातला आहे. निगडी, यमुनानगर परिसरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा. अन्यथा सर्व भटके कुत्री महापालिकेतील अधिका-यांच्या…

Pimpri : न्यायालयाच्या इमारतीतील फर्निचरचा खर्च दडविला

एमपीसी न्यूज - पिंपरी - चिंचवड न्यायालयाला मोरवाडी येथील जागा अपुरी पडत असल्याने न्यायालयीन कामकाज तात्पुरत्या स्वरूपात नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर क्रीडा संकुलासमोरील महापालिकेच्या तीन मजली इमारतीतून चालविण्यात येणार आहे. ही इमारत…