Browsing Tag

पिंपरी राष्ट्रवादी

Pimpri : भाजपमध्ये गेल्यानंतर चित्रा वाघ यांचे मानसिक संतुलन ढासळले – रुपाली चाकणकर

एमपीसी न्यूज - जसा गुन्हा तशी शिक्षा झाली पाहिजे अशी माझी महिला म्हणून मागणी आहे. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील दुर्घटनेतील आरोपीला कायद्याच्या चौकटीत राहून फाशीची शिक्षा झाली पाहिजे. हा खटला फास्ट्रॅक कोर्टात चालविण्यात यावा. आरोपीला…