Browsing Tag

पिंपरी विधानसभा मतदारसंघातील अर्जाचे वाटप

Pimpri : 20व्या फेरीअखेर अण्णा बनसोडे 19हजार 548 विजयी; बनसोडे समर्थकांचा एकच जल्लोष

एमपीसी न्यूज- पिंपरी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे ऍड गौतम चाबुकस्वार आणि राष्ट्रवादीचे उमेदवार माजी आमदार अण्णा बनसोडे यांच्यात चुरस पाहायला मिळाली आहे. यात अण्णा बनसोडे यांनी विसाव्या फेरीअखेर 19 हजार 548 मते मिळून विजयी झाले. पिंपरी…

Pimpri : उमेदवार वाढले; पिंपरीतील प्रत्येक केंद्रावर लागणार दोन मतदान यंत्रे

एमपीसी न्यूज - पिंपरी विधानसभा मतदारसंघातील निवडणूक रिंगणात पंधरापेक्षा जास्त उमेदवार राहिले आहेत. पिंपरीत 18 उमेदवार आहेत. एका यंत्रावर 15 उमेदवार आणि 'नोटा'चा पर्याय देणे शक्य आहे. त्यामुळे जास्त उमेदवार असल्याने आता या मतदारसंघातील…

Pimpri : युवाशक्तीच्या पाठिंब्यामुळे गौतम चाबुकस्वार यांचा विजय निश्चित – प्रतीक्षा घुले

एमपीसी न्यूज - पिंपरी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार गौतम चाबुकस्वार यांना प्रचंड बहूमतांनी निवडून देण्याचा निर्धार युवासैनिकांनी केला. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची तरुण वर्गामध्ये क्रेझ आहे. युवाशक्तीच्या पाठिंब्यामुळे आमदार…

Pimpri: शहराच्या विकासासाठी अण्णा बनसोडे यांना विजयी करा -आझम पानसरे

एमपीसी न्यूज - शहराच्या विकासासाठी पिंपरी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार माजी आमदार अण्णा बनसोडे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन ज्येष्ठनेते, माजी महापौर आझम पानसरे यांनी केले.पिंपरी…

Pimpri : युतीत बंडाळी, भाजपचे अमित गोरखे यांनी भरला अपक्ष अर्ज

एमपीसी न्यूज - पिंपरी विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला सुटल्याने अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष, भाजप प्रदेश कार्यकारिणी समितीचे सदस्य अमित गोरखे यांनी बंडखोरी केली आहे. त्यांनी पिंपरी विधानसभा मतदारसंघातून आज (गुरुवारी) अपक्ष…

Pimpri : उत्कर्ष शिंदे, पिल्ले, गोरखे, धर यांच्यासह 33 जणांनी नेले उमेदवारी अर्ज

एमपीसी न्यूज - पिंपरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक असलेले प्रसिद्ध गायक डॉ. उत्कर्ष शिंदे यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज नेला आहे. त्यांच्यासह राष्ट्रवादीच्या तीन, भाजपचे तीन, शिवसेनेच्या एकाने अर्ज नेला असून एकूण…

pimpri : विधानसभेसाठी अर्ज भरण्यास उद्यापासून होणार सुरुवात

एमपीसी न्यूज - विधानसभा निवडणुकीची अधिसूचना उद्या (शुक्रवारी) प्रसिद्ध होणार असून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस 4 ऑक्टोबर आहे. दरम्यान, पितृपक्ष संपल्यानंतरच प्रमुख पक्षांचे उमेदवार अर्ज दाखल…