Browsing Tag

पिंपरी विधानसभा 2019

Pimpri : खराळवाडी, कामगारनगर भागात चाबुकस्वार यांच्या पदयात्रेला प्रतिसाद

एमपीसी न्यूज - पिंपरी विधानसभेचे महायुतीचे उमेदवार ॲड. गौतम चाबुकस्वार यांच्या प्रचारार्थ आज सकाळी खराळवाडी, कामगारनगर व गांधीनगर भागात भव्य पदयात्रा काढण्यात आली. सकाळी अकरा वाजता खराळवाडी येथील खराळआई मंदिरापासून पदयात्रेला सुरूवात झाली.…

Pimpri : युवासेना पिंपरी विधानसभेच्या ‘कार्य अहवाल’चे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या…

एमपीसी न्यूज - गेली सहा महिन्यापासून सामन्य जनतेला मदत करण्यासाठी युवासेनेचे विस्तारक वैभव थोरात व जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या सामाजिक कार्याची माहिती 'कार्य अहवाल'मध्ये देण्यात आली आहे. यात आंदोलन, उपोषण,…

Nigdi : मतदारांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा

एमपीसी न्यूज - पिंपरी विधानसभा मतदार संघांतर्गत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी निगडी येथे आज (गुरुवारी) मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली. त्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी नागरिकांना मतदानाची शपथ देण्यात आली.मतदानाची…

pimpri : विधानसभेसाठी अर्ज भरण्यास उद्यापासून होणार सुरुवात

एमपीसी न्यूज - विधानसभा निवडणुकीची अधिसूचना उद्या (शुक्रवारी) प्रसिद्ध होणार असून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस 4 ऑक्टोबर आहे. दरम्यान, पितृपक्ष संपल्यानंतरच प्रमुख पक्षांचे उमेदवार अर्ज दाखल…

Pimpri : विधानसभेला राष्ट्रवादीचा झेंडा पकडणार नाही, काँग्रेस कार्यकर्त्यांचा ‘आक्रोश’

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघात काँग्रेसची ताकद आहे. पक्षाकडे सक्षम उमेदवार आहेत. त्यामुळे आघाडीत तीनपैकी एक मतदारसंघ काँग्रेसला देण्यात यावा. अन्यथा आम्ही राष्ट्रवादीचा झेंडा पकडणार नाहीत, अशी आक्रमक भूमिका…