Browsing Tag

पिंपरी शहर

Pimpri : दोन आरोपींचा पोलीस कोठडीतच आत्महत्येचा प्रयत्न

एमपीसी न्यूज - पोलिसांकडे खंडणी मागण्याच्या आरोपाखाली अटक असलेल्या दोन आरोपींनी पोलीस कोठडीतच आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी (दि. 25) दुपारी पिंपरी पोलीस ठाण्यात घडली. रवींद्र भागवत सातपुते (वय 27, रा. हनुमान नगर, बारामती) आणि…

Pimpri : प्रेमात अडथळा ठरत असल्याने पत्नीने लष्करी सेवेतील पतीचा विष देऊन काढला काटा

एमपीसी न्यूज - प्रेमात अडथळा ठरत असल्याने पत्नीने प्रियकराच्या मदतीने लष्करी सेवेत असलेल्या पतीचा विष देऊन काटा काढला. सोडिअम साइनाइडची गोळी पाण्यात देऊन पतीचा खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह मोटारीत घालून तो राजगड पोलीस ठाण्याच्या…

Pimpri : पिंपरी चिंचवड शहरावर धुक्याची दुलई ! (फोटो फिचर )

एमपीसी न्यूज- आता मात्र नक्की पावसाने शहरवासीयांच्या निरोप घेतला असे म्हणायला हरकत नाही. हळू हळू थंडीच्या आगमनाची चाहूल लागलेली पाहायला मिळत आहे. गुलाबी थंडीच्या आगमनामुळे नागरिक सुखावले असून आज पहाटे पिंपरी-चिंचवड शहरावर दाट धुक्याची दुलई…

Pimpri : ‘ यापुढे नव्या गृहप्रकल्पांना परवानगी देऊ नका, अनधिकृत नळजोडधारकांवर फौजदारी…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील पाण्याची समस्या गंभीर होत असल्याने यापुढे शहरात नवीन गृहप्रकल्पांना परवानगी देण्यात येऊ नये. अनधिकृत नळजोडधारकांवर फौजदारी गुन्हे दाखल करा अशी सूचना भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापालिका…

Pimpri : सामान्यातील दिव्यत्वाची प्रचिती अधोरेखित करणारा सामाजिक विभुतीयोग प्रेरणादायी- डॉ. सदानंद…

एमपीसी न्यूज - महाभारतातील दहाव्या अध्यायात सांगितलेल्या विभुतीयोगाव्दारे श्रीकृष्णाने देव-दानवामधील दिव्यत्व  अधोरेखित केले आहे. संतांनी देखील 'देव्यत्वाची जेथे प्रचिती, तेथे कर माझे जुळती' असा पाठ दिला आहे. आजचा कार्यक्रम म्हणजे समाजाच्या…

Pimpri: अण्णा बनसोडे यांच्या प्रचारासाठी पिंपरीत राष्ट्रवादी एकवटली

एमपीसी न्यूज - पिंपरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार माजी आमदार अण्णा बनसोडे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेसचे आजी माजी पदाधिकारी, एकवटले आहेत. पिंपरी मतदारसंघातून…

Pimpri : दुचाकी चोरीचे सत्र सुरूच ! भोसरी व पिंपरी येथून दुचाकी चोरीस 

एमपीसी न्यूज- शहरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून बुधवारी (दि. 9) पिंपरी चिंचवड शहराच्या विविध भागातून दुचाकी चोरीच्या दोन घटना घडल्या आहेत. हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये उभी केलेली दुचाकी चोरट्याने चोरून नेली. ही घटना भोसरी येथे…