Browsing Tag

पिंपरी

Pimpri News : पिंपरी, चिंचवडमध्ये दोन घरफोड्या

एमपीसी न्यूज - पिंपरी आणि चिंचवड परिसरात घरफोडीच्या दोन घटना घडल्या. यातील एका घटनेत 54 हजारांचे दागिने तर दुसऱ्या घटनेत 8 हजार 700 रुपयांची तांब्याची भांडी आणि स्टीलच्या बाटल्या चोरीला गेल्या आहेत. याप्रकरणी रविवारी (दि. 22) अज्ञात…

Pimpri : मगर स्टेडियम पाडण्यास विरोध – भारती चव्हाण

एमपीसी न्यूज - नेहरूनगर येथील कै. अण्णासाहेब मगर स्टेडियमची इमारत पाडण्यास कामगार कल्याण मंडळाने विरोध दर्शविला आहे. महापालिकेने याबाबतची प्रक्रिया तातडीने थांबवावी, अशी मागणी मंडळाच्या सदस्या भारती चव्हाण यांनी केली.नेहरूनगर येथील कै.…

Pimpri : पाहण्यासाठी दिलेली बॅट परत मागितल्यावरून तरुणास मारहाण; दोघांना अटक

एमपीसी न्यूज - पाहण्यासाठी दिलेली बॅट परत मागितल्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात तरुणाच्या डोक्‍यात बॅट मारून गंभीर जखमी केले. ही घटना रविवारी (दि. 15) सायंकाळी पिंपरी येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे.फैजल…

Pimpri: राहुल गांधी माफी मांगो; भाजपचे पिंपरीत आंदोलन

एमपीसी न्यूज - काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ भाजपने आज (सोमवारी) पिंपरीत आंदोलन केले. 'राहुल गांधी माफी मांगो', 'राहुल गांधी माफी मांगो', 'राहुल…

Nigdi : गुन्हे शाखेच्या युनिट दोनकडून ३ लाखांचा ऐवज जप्तः १५ गुन्ह्यांची उकल

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट दोनने चार अल्पवयीन चोरटे आणि त्यांच्या म्होरक्याकडून तीन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि चोरीचे अन्य साहित्य जप्त केले. या कारवाईअंतर्गत पिंपरी, चिंचवड, निगडी आणि दिघी पोलीस ठाण्यातील 15…

Dehuroad : अंगावर क्रेन पडल्याने कामगाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - अंगावर क्रेन पडल्याने कामगार तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. 24) रात्री सातच्या सुमारास शेलारवाडी तळवडे येथे घडली.रामअवतार निषाद (वय 22, रा.पाटील नगर, चिखली) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे.मिळालेल्या…

Pimpri : रोटरी क्लब पिंपरीतर्फे पूरग्रस्तांना मदत

एमपीसी न्यूज - पलूस (सांगली) येथे रोटरी क्लब ऑफ पिंपरी तर्फे ५०० शालेय मुलांना किट देण्यात आले आहे. त्यात जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे.  ब्लँकेट, नाईट ड्रेस, शाळेचा गणवेश, जॅकेट, उशी, इत्यादी समावेश आहे.या किट वितरणावेळी कॅनडा हून…

Pimpri : बँकेची गोपनीय माहिती घेऊन दीड लाखांची फसवणूक; अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - दोन वेगवेगळ्या फोनवरून बोलणाऱ्या व्यक्तींनी बँकेची गोपनीय माहिती घेऊन सुमारे एक लाख 61 हजार 356 रुपये खात्यातून काढून घेतले. ही घटना 4 नोव्हेंबर रोजी दुपारी चारच्या सुमारास उद्यमनगर पिंपरी येथे घडली.याप्रकरणी 43 वर्षीय…

Dehuroad : दोन सराईत गुंड दोन वर्षांसाठी तडीपार

एमपीए न्यूज - देहूरोड आणि परिसरात गुन्हेगारीचा उच्छाद मांडलेल्या दोन सराईत गुन्हेगारांना पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले. परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.मनोज उर्फ डिंग-या फुलचंद…

Pimpri : कराराप्रमाणे गाळे न देता फसवणूक केल्याप्रकरणी दहा जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - करार झाल्याप्रमाणे गाळे न देता त्यांची परस्पर विक्री केली. ही घटना 23 नोव्हेंबर 2011 ते 11 नोव्हेंबर 2019 या कालावधीत पिंपरी येथे घडली. याप्रकरणी दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल आहे.विनीता ऊर्फ कविता नरेश लिलानी, (वय…