Browsing Tag

पिंपरी

Pimpri : राष्ट्रवादीने घातले नोटाबंदी निर्णयाचे श्राद्ध

एमपीसी न्यूज - भाजप सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयाचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आज (शुक्रवारी) श्राद्ध घातले आहे. नोटबंदीला दोन वर्षपूर्ण झाल्यानिमित्त हे आंदोलन करण्यात आले आहे.पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात झालेल्या आंदोलात…

Sant Tukaramnagar :’दिवाळी मध्यान्ह’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज - 'दिवाळी मध्यान्ह' ही साहित्यविश्वातील पहिली ऐतिहासिक काव्यमैफल पुस्तकांच्या साक्षीने संपन्न होत आहे. लौकिकाकडून अलौकिकाकडे जाण्याचा प्रवास ग्रंथांमुळे साकार होतो. सेवा भागीले अहंकार बरोबर भक्ती होय. साहित्यभक्ती करताना…

Pimpri : नेहरूनगर परिसरात ऐन दिवाळीत दोन दिवसांपासून वीजपुरवठा खंडित

एमपीसी न्यूज - पिंपरीमधील नेहरूनगर परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. ऐन दिवाळीत दोन दिवसांपासून वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. नागरिकांची अनेक कामे यामुळे रखडली आहेत.नेहरूनगर येथील स्थानिक नागरिक समीर पाटील यांनी…

Pimpri: राष्ट्रवादीचे इच्छुक गॅसवर !

एमपीसी न्यूज - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने बुधवारी रात्री उशिरा आपली पहिली यादी जाहीर केली. या यादीमध्ये पुण्यातील उमेदवार जाहीर केले. परंतु, पिंपरी-चिंचवड आणि भोसरीतील उमेदवार जाहीर केले नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादीचे…

Pimpri: महापालिका महापारेषणला देणार ‘सुपरव्हीजन चार्जेस’

एमपीसी न्यूज - औंध-रावेत रस्त्यावरील "सब वे'च्या कामात अडथळा ठरणारी महापारेषणची अतिउच्चदाब वीजवाहिनी स्थलांतरीत करण्यासाठी येणार आहे. हे काम महापारेषणच्या देखरेखीखाली होणार आहे. त्यासाठी सुमारे साडे अकरा लाख रुपयांचे "सुपरव्हीजन चार्जेस'…

Pimpri : व्यायामशाळेचे सेवाशुल्क वितरण बंद

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे व्यायाम शाळा चालविणा-यांना देण्यात येणारे सेवा शुल्क बंद करण्यात आले आहे.  यामुळे महापालिकेची दरवर्षी 20 लाख रूपयांची बचत होणार असून वीज बिल संबंधित मंडळांतर्फे दरमहा भरले जाणार आहे.…

Pimpri : रेल्वेच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - धावत्या रेल्वेखाली सापडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी पिंपरी येथे घडली.रवींद्र काशिनाथ भोवर (वय 60, रा. महावीर रेसिडन्सी, गजानन महाराज मंदीराजवळ, दिघी) असे रेल्वेच्या धडकेत ठार झालेल्या…

Pimpri : पाण्याची मोटर काढताना शॉक लागून तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - पाण्याची मोटर काढत असताना शॉक लागून तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. 25) दुपारी पिंपरी येथे घडली. विजय रमेश नवले (वय 32, रा. भाटनगर, पिंपरी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,…

Chinchwad : पीडित महिलांसाठी भरोसा सेल सुरु करण्याचे पोलीस आयुक्तांचे वुमेन हेल्पलाईनला आश्वासन

एमपीसी न्यूज - पीडित महिलांसाठी भरोसा सेल सुरु करण्यात येईल, असे आश्वासन नवनियुक्त पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी वुमेन हेल्पलाईनच्या पदाधिका-यांना दिले. विमेन हेल्पलाईन, पिंपरी-चिंचवड यांच्या वतीने नवनियुक्त पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई…

Pimpri : रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनच्या अध्यक्षपदी बाळासाहेब ऊ-हे

एमपीसी न्यूज - रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनच्या अध्यक्षपदी बाळासाहेब ऊ-हे यांची निवड करण्यात आली तर सचिवपदाची सुत्रे देवेंद्र माताडे यांच्याकडे देण्यात आली आहे. रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनचा पदग्रहण समारंभ रविवार (दि. २१) पिंपरी येथे  पार…