Browsing Tag

पिकअप

Kamshet : पिकअपची ट्रकला धडक; पिकअपमधील एकासह 16 मेंढ्यांचा मृत्यू

एमपीसी न्यूज - टायर फुटल्याने रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या ट्रकला मेंढ्या घेऊन जाणा-या पिकअपने जोरदार धडक दिली. या अपघातात पिकअपमधील एकाचा जागीच मृत्यू झाला. पिकअपमधील 16 मेंढ्यांचा देखील मृत्यू झाला असून 8 मेंढ्या जखमी झाल्या आहेत. हा…