Browsing Tag

पीएमआरडीए

Pune News : वाहतूक सेवा पुरविल्याचे 200 कोटी रुपये पीएमपीला द्या; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश

एमपीसी न्यूज : वाहतूक सेवा पुरविल्याबद्दल सुमारे 200 कोटी रुपये पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने पीएमपीला तातडीने द्यावेत, असा आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिला. पीएमआरडीए क्षेत्रातील…

PCNTDA : ‘प्रॉपर्टी कार्ड’चा प्रश्न वर्षभरात निकाली निघेल

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण हद्दीतील मिळकतधारकांच्या ‘प्रॉपर्टी कार्ड’साठी पीएमआरडीए, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि जमा बंदी आयुक्त प्रशासन अशा तीन विभागांच्या संयुक्त मोहीमेद्वारे संबंधित भूखंडांची मोजणी करण्यात येईल.…

Wakad News : PMRDA च्या भूखंडावरील अनधिकृत झोपड्यांबाबत थेट उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार

एमपीसी न्यूज -  पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) च्या वाकड येथील सर्व्हे क्रमांक 210, 208, 209 येथील मोकळ्या भूखंडावर वसलेल्या बेकायदेशीर झोपडीधारकांवर कारवाईची तक्रार थेट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली…

Moshi News : पीएमआरडीएतर्फे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन

एमपीसी न्यूज - पुणे कंस्ट्रक्शन इंजिनिअरिंग रिसर्च फाउंडेशन व पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने 12 ते 15 जानेवारी 2023 या (Moshi News) दरम्यान Constro 2023 या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या…

Pune News : रेडझोनबाबत अहवाल सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

एमपीसी न्यूज : रेडझोनबाबत अहवाल सादर करा (Pune News) असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पीएमआरडीए, भूमी अभिलेख पुणे व डिफेन्स इस्टेट ऑफिसर पुणे यांना दिले आहेत.पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील रेडझोन…

Pune News : पाणी समस्येबाबत राज्य सरकार, पुणे महानगरपालिका, पीएमआरडीए आणि पुणे जिल्हा परिषद यांना…

एमपीसी न्यूज : पुणे जिल्ह्यातील पाणी समस्येवर राज्य सरकार, पुणे महानगरपालिका, पीएमआरडीए आणि पुणे जिल्हा परिषद यांना त्यांचे प्रतिज्ञापत्र (Pune News) 3 जानेवारी 2023 पर्यंत दाखल करण्याची  शेवटची संधी दिली आहे. अशी माहिती सर्वोच्च…

Pimpri : ‘व्हीजन, नियोजन नसलेले ‘पीएमआरडीए’ झाले बांधकाम परवानगी विभाग’

पीएमआरडीएचे पहिले आयुक्त महेश झगडे यांचे टीकास्त्रएमपीसी न्यूज - पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण ('पीएमआरडीए')ने रोजगार निर्मिती, पाणी नियोजन आणि व्हीजन ठेवून काम करण्याच्या  मूळ उद्देशाला हरताळ फासला आहे. कामाची संथगती, अधिका-यांची…

Pune : पुणे मेट्रोचा मुंबई मेट्रो प्रमाणे विस्तार करणार – अजित पवार

एमपीसी न्यूज - पुणे मेट्रोचा मुंबईप्रमाणेच विस्तार करणार, असे अजित पवार यांनी सांगितले. मुंबई येथे मेट्रोच्या आढावा बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले असून पुण्याहून पिंपरी-चिंचवडला जाणा-या मेट्रोचे पुणे-पिंपरी-चिंचवड महामेट्रो असे नामकरण…

Pune : हडपसर ऐवजी लोणी काळभोरपर्यंत मेट्रो नेणार- डॉ अमोल कोल्हे

एमपीसी न्यूज- स्वारगेट ते हडपसर मार्गावर हडपसर ऐवजी लोणीकाळभोरपर्यंत मेट्रो मार्ग वाढविण्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. जुना आराखडा हा स्वारगेट ते हडपसर होता तो बदलून पुढील अहवाल सादर करण्याचा सूचना राज्याचे…

Pimpri : महापालिका आयुक्त रजेवर, पीएमआरडीएचे आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे पदभार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर हे 8 नोव्हेंबरपर्यंत रजेवर आहेत. त्यामुळे आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीएचे) आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे देण्यात आला आहे.21…