BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

पीएमपीएमएल बस

Pune : पुण्याला पुन्हा पावासाने झोडपले; नागरिक तासनतास अडकले वाहतूक कोंडीत

एमपीसी न्यूज - रस्त्यांवर साचलेले पाणी, त्यामुळे वर आलेली खळी, बंद पडलेले सिग्नल, 'पीएमपीएमएल'चा रांगेत असलेल्या बसेस, वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस नसल्याने दुचाकी धारकांनी अक्षरशः फुटपाथवरून गाड्या पाठविल्या. तरीही या पुणेकरांना घरी…

Pune : ‘पर्वती’तील आम आदमी पक्षाचे उमेदवार संदीप सोनवणे भरणार बसफेरीने अर्ज

एमपीसी न्यूज - आम आदमी पक्षाचे पर्वती मतदारसंघातील उमेदवार संदीप सोनवणे 3 ऑक्टोम्बर रोजी उमेदवारी अर्ज भरणार असून त्यासाठी कार्यकर्त्यांसमवेत पीएमपीएमएल बसफेरीने येणार आहेत.आज प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी ही माहिती देण्यात आली…

Pune : गर्दीचा फायदा घेत पीएमपी बस प्रवाशांचे मोबाईल चोरणा-या दोन चोरट्यांना अटक

एमपीसी न्यूज - पीएमपीएमएल बसमध्ये गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरी करणा-या दोन चोरट्यांना दत्तवाडी पोलिसांनी अटक केली. ही कारवाई रविवारी (दि.26) पंचमी हॉटेल ते दांडेकर पूल या मार्गावर जाणाऱ्या बसमधून करण्यात आली.अक्षय दत्ता जाधव (वय २१…

Pune : पीएमपी बसच्या धडकेत पादचा-याचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पीएमपीएमएल बसने रस्त्याने पायी जाणा-या इसमाला धडक दिली. यामध्ये पादचा-याचा गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि.27) सकाळी सात वाजून 20 मिनिटांनी कात्रज पीएमपी बस स्टॅण्ड येथे घडली.राजेश चिन्नू ठाकूर (वय…

Yerwada : पीएमपीएमएल बस प्रवासादरम्यान महिलेचे 78 हजारांचे सोन्याचे दागिने चोरीला

एमपीसी न्यूज – पीएमपीएमएल बस प्रवासादरम्यान एका महिलेचे 78 हजार रुपयांचे दागिने चोरीला गेले आहेत. ही घटना सोमवारी (दि.14) सकाळी साडेदहा ते अकराच्या सुमारास साठे बिस्किट बस स्टॉप विश्रांतवाडी ते डेक्कन कॉलेज दरम्यान घडली.मिळालेल्या…

Pimpri: …. तर पीएमपीला ‘छदाम’ ही देणार नाही – महापौर जाधव 

एमपीसी न्यूज -  पुणे महानगर परिवहन मंडळ (पीएमपीएल) प्रशासनाकडून कारभार करताना विश्वासात घेतले जात नाही. मनमानी पद्धतीने कारभार केला जात आहे. पिंपरी महापालिकेला अंधारात ठेऊन महत्वाचे निर्णय घेतले जात आहेत. गैरव्यहाराचे आरोप असलेल्या…

Pune : सुखसागरनगर ते गुजरात कॉलनी नवीन बसमार्ग सुरू

एमपीसी न्यूज - गुजरात कॉलनी ते सुखसागरनगर ( बिबवेवाडी) असे दोन नवीन बसमार्ग सुरू करण्यात आले आहेत. या बसमार्गाचे उद्घाटन माहिला व ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले. हे मार्ग सुरू करण्यासाठी शिवसेनेचे नगरसेववक पृथ्वीराज सुतार यांनी…

Bhosari : पीएमपीएमएल बसची पादचारी महिलेला धडक; महिलेचा मृत्यू

एमपीसी न्यूज - रस्त्याने पायी जात असलेल्या महिलेला भरधाव वेगात आलेल्या पीएमपीएमएल बसने धडक दिली. या धडकेत पादचारी महिलेचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी (दि. 19) भोसरीतील गव्हाणेवस्ती येथे घडला.लक्ष्मण अशोक मुंडे (वय 28, रा.…