Browsing Tag

पीएमपीएमएल

Pimpri : बसमधून ज्येष्ठ नागरिक सोन्याची चेन लंपास

एमपीसी न्यूज - पीएमपीएमएल बसमधील गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाच्या गळ्यातील 28 हजारांची सोन्याची चेन लंपास केली. ही घटना स्वारगेट ते मोरवाडी पीएमपीएमएल बस प्रवासादरम्यान गुरूवारी घडली. प्रभाकर बाळकृष्ण कुलकर्णी…

Bhosari : पीएमपीएमएल बस प्रवासात 60 हजारांची सोन्याची पाटली लांबवली

एमपीसी न्यूज - भोसरी येथे बस थांब्यावर बसमध्ये चढत असताना चोरट्यांनी वृद्ध महिलेच्या हातातील दीड तोळ्याच्या 60 हजार रुपये किंमतीची सोन्याची पाटली चोरली. ही घटना बुधवारी दुपारी चार वाजता भोसरी येथे घडली. रेखा मच्छिंद्र केदारी (वय 64, रा.…

Pune : स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक 6 मार्चला

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक येत्या 6 मार्चला होणार आहे. त्यासाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख दोन मार्च आहे. 'पीएमपीएल'च्या नयना गुंडे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. स्थायी समितीत…

Alandi : पीएमपीएमएल बस प्रवासादरम्यान साडेचार लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज - पुणे ते आळंदी या मार्गावर पीएमपीएमएल बसमधून प्रवास करत असताना अज्ञात चोरट्यांनी एका प्रवासी महिलेच्या पर्समधून सुमारे 4 लाख 52 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. हा प्रकार 28 जानेवारी 2020 रोजी घडला असून याप्रकरणी रविवारी (दि.…

Chikhali : …….. असे केले पीएमपीेएमएलच्या वाहक महिलेने तीन चोरट्या महिलांना पोलिसांच्या…

एमपीसी न्यूज - पीएमपीएमएलच्या तत्पर वाहक महिलेने बसमध्ये प्रवासी महिलांच्या पर्स चोरी करणा-या तीन महिला चोरट्यांना पकडून दिले. याबद्दल पीएमपीएमएल प्रशासनाकडून त्या वाहक महिलेचे कौतुक होत आहे. बस चालकाने देखील त्यांना चांगल्या प्रकारे मदत…

Pune : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांची बदली

एमपीसी न्यूज - ठाकरे सरकार सत्तेत आल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांची बदली होणार, अशी चर्चा अनेक दिवसांपासून होती. गुरुवारी अखेर या अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली. त्यामध्ये पुणे महानगर परिवहन…

Wakad : बस प्रवासादरम्यान चोरट्यांनी दीड लाखांचा राणीहार पळवला

एमपीसी न्यूज - निगडी ते कात्रज या मार्गावर बसमधून प्रवास करत असताना एका महिलेचा दीड लाख रुपये किमतीचा सोन्याचा राणीहार अज्ञात चोरट्यांनी पळवला. ही घटना शुक्रवारी (दि. 10) सकाळी अकराच्या सुमारास दत्तनगर ते चांदणी चौक या दरम्यान घडली. मंदा…

Pimpri : पीएमपीएमएल बस प्रवासादरम्यान गर्दीचा फायदा घेऊन चोरटयांनी लांबविले दागिने अन् मोबाईल

एमपीसी न्यूज - पीएमपीएमएल बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन महिलांचे दागिने आणि मोबाईल चोरीच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत. याबाबत रविवारी (दि. 5) संबंधित पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहिल्या प्रकरणात सविता…

Pimpri: पीएमपीएमएल बसचे प्रश्न मार्गी लावू – शंकर पवार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील पीएमपीएमएल बस संदर्भातील प्रश्न मार्गी लावले जातील, अशी ग्वाही पीएमपीएमएलचे नवनियुक्त संचालक शंकर पवार यांनी दिली. पुणे महापालिकेतील भाजप नगरसेवक असलेले शंकर पवार यांची नुकतीच पुणे महानगर परिवहन…

Pune : 2020 मध्ये शहरातील अनेक प्रकल्प पूर्ण करण्याचा महापालिका पदाधिकाऱ्यांचा संकल्प

एमपीसी न्यूज - पुणे शहरातील विविध प्रकल्पांच्या सद्यस्थितीचा आढावा महापौर मुरलीधर मोहोळ यांनी नुकताच घेतला आहे. 'एचसीएमटीआर', 24 बाय 7 समान पाणीपुरवठा योजना, भामा - आसखेड, नदी सुधार - जायका प्रकल्प, पंतप्रधान आवास योजना, पथ विभागाकडील…