Browsing Tag

पीएमपीएमएल

Pune : पीएमपीएमएलमध्ये महिलांच्या हातातील सोन्याच्या बांगड्या चोरणाऱ्या दोघांना अटक

एमपीसी न्यूज - पीएमपीएमएल बसमध्ये महिलांच्या सोन्याच्या बांगड्या चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने अटक केली. आरोपींच्या ताब्यातून 25 ग्रॅम वजनाची सोन्याची पाटली आणि कटर असा मुद्देमाल जप्त केला आहे.Pimpri :…

PMPML : पीएमपीएमएल कडून मनपा ते भोसरी या मार्गावर विनाथांबा व विनावाहक वातानुकुलीत बससेवा

एमपीसी न्यूज -  पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सचिन्द्र प्रताप सिंह यांच्या संकल्पनेतून पुणे मनपा ते भोसरी या मार्गावर (PMPML) वातानुकूलित विनाथांबा व विनावाहक बस सेवा रविवार (दि.20) सुरु करण्यात आली आहे,…

Sangvi : बीआरटी मार्गावार पीएमपीएमएलच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज -  पीएमपीएमएल बसने पुढून दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात औंध येथील रक्षक चौकात बीआरटी मार्गावर सोमवारी (दि.14) झाला आहे.Pune : पूर्ववैमनस्यातून सराईत गुन्हेगाराचा तेरा जणांच्या टोळक्याने…

Pune : मेट्रो प्रकल्पाच्या कामामुळे पीएमपीएमएलच्या बाणेर रस्त्यावरील संचलनात बदल

एमपीसी न्यूज - मेट्रो प्रकल्पाचे शिवाजीनगर ते हिंजवडी माण फेज 3 या मार्गावरील काम सुरू( Pune) असल्यामुळे सोमेश्वर वाडी फाटा ते महाबळेश्वर हॉटेल बाणेर पर्यंत मेट्रोचे काम सुरु आहे.त्यामुळे 12 ते15 ऑगस्ट या कालावधीत बाणेर रस्त्यावरील…

Pune : आजपासून ‘पीएमपीएमएल’च्या पिंपरी-चिंचवड शहरातील मेट्रो फिडर सेवेला सुरुवात

एमपीसी न्यूज - पीएमपीएमएल तर्फे पिंपरी चिंचवड शहरातील मेट्रो स्टेशनसाठी आज (गुरुवारी) फिडर बससेवेची सुरुवात करण्यात आली. त्याचा शुभारंभ पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक  सचिन्द्र प्रताप सिंह, पिंपरी-चिंचवड…

PMPML : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त मंगळवारी पीएमपीएमएल बस मार्गात बदल

एमपीसी न्यूज – साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 1 ऑगस्ट रोजी (PMPML) जयंती आहे. त्या निमीत्ताने चौकांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यामुळे मंगळवारी (दि.1) पीएमपीएमएलच्या काही बसमार्गांमध्ये बदल करण्यात आला आहे.हे…

PMPML : डेक्कन जिमखाना ते खारावडे म्हसोबा मंदिर व आळंदी ते चाकण आंबेठाण चौक या मार्गांवर नव्याने…

एमपीसी न्यूज - पीएमपीएमएल कडून प्रवाशांच्या मागणीनुसार डेक्कन (PMPML ) जिमखाना ते खारावडे म्हसोबा मंदिर व आळंदी ते चाकण आंबेठाण चौक या मार्गावर नव्याने बससेवा सुरु करण्यात आली आहे. या बसेस उद्या बुधवार (दि.26) पासून गर्दीच्या वेळेत सुरु…

Pune : पीएमपीएमएल कडून मेट्रो फीडर बस सेवेचे नियोजन

एमपीसी न्यूज – वनाज ते शिवाजीनगर सिव्हील कोर्ट व पिंपरी-चिंचवड म.न.पा. ते शिवाजीनगर सिव्हील कोर्ट या मार्गावरील मेट्रो स्टेशनवरून मेट्रो फिडर बससेवा सुरू ( Pune) करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.Pavana Dam update : अजूनही धरणातील…

Pune : प्रवासी व प्रशासन यांच्यातील सुसंवादासाठी पीएमपीएमएल कडून प्रवासी दिन उपक्रमाचे आयोजन

एमपीसी न्यूज – बस सेवेतील त्रुटी दूर करण्यासाठी, प्रवासी सेवा लोकाभिमुख होण्यासाठी व प्रवाशांचे मोलाचे मार्गदर्शन परिवहन महामंडळाला मिळावे या करीता पीएमपीएमएलच्या वतीने प्रत्येक आगारामध्ये महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शुक्रवारी दुपारी तीन…

PMPML : पीएमपीएमएलच्या पुणे स्टेशन ते वढु बुद्रुक पर्यंतच्या पर्यटन बस मार्गाचा शुभारंभ

एमपीसी न्यूज – पीएमपीएमएलच्या बस क्रमांक सहा च्या मार्गाचे उद्दघाटन  आज (रविवारी) पुणे स्टेशन येथील पीएमपीएमएल बस स्थानकापासून झाले. पर्यटन बससेवा अल्पावधीत (PMPML ) पर्यटकांच्या पसंतीस उतरली आहे. प्रत्येक आठवड्याच्या शनिवार, रविवार व…