Browsing Tag

पीएमसी

Pune : महापालिका आयुक्तांचा पुणेकरांशी खुला संवाद

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी शुक्रवारी कार्यालयीन वेळातील नागरिकांचे भेटीच्या दुपारी ३ ते ५ या वेळात मनपाच्या नवीन विस्तारित इमारतीमधील तळमजला येथे नागरिकांशी संवाद साधला.उपस्थित नागरिकांनी याप्रसंगी शेखर…

Pune : नगरसेवकांची सीबीआय सीआयडी चौकशी करा, असे म्हणणे बरोबर नाही – अरविंद शिंदे

एमपीसी न्यूज - माजी महापौर प्रशांत जगताप यांनी नगरसेवकांची सीबीआय व सीआयडी चौकशी करा, असे म्हटले ते बरोबर नाही, असे काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी सांगितले. या खात्यांना वाटेल तेव्हा चौकशी होणारच आहे. त्यांच्या भाषणाच्या शब्दांत मी…

Pune : महापालिका प्रशासन सत्ताधारी, आयुक्त महापौर तर, महापौर झाले आयुक्त

एमपीसी न्यूज - एरवी महापालिका प्रशासन वर्षभर सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षाचेही टीकेचे धनी ठरते. शुक्रवारी दुपारी चित्र मात्र उलटेच घडले. त्याला निमित्त ठरले पुणे महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या उलटा - पुलटा अभिरुप…

Pune : स्थायी समितीच्या नव्या अध्यक्षांपुढे महापालिकेचे उत्पन्न वाढविण्याचे आव्हान

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेचे अंदाजपत्रक हे सहा हजार कोटींच्या आसपास आहे. त्यामध्ये साधारण 1700 ते 2 हजार कोटींची तूट येते. येत्या शुक्रवारी नवीन अध्यक्षांची निवड होणार आहे. त्यांच्या समोर महापालिकेचे उत्पन्न वाढविण्याचे मुख्य आव्हान आहे.…

Pune : हेमंत रासणे आणि धीरज घाटे यांच्या अनुभवाचा शहराच्या विकासासाठी लाभ होणार – मुरलीधर…

एमपीसी न्यूज - भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आदेशानुसार भाजपकडून पुणे महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी हेमंत रासणे यांना उमेदवारी देण्यात आली. तर सभागृह नेतेपदासाठी धीरज घाटे यांची निवड करण्यात आली आहे. या दोघांच्या…

Pune : स्थायी समिती अध्यक्ष, सभागृह नेता, ‘पीएमपीएमएल’ संचालक मंगळवारच्या बैठकीत ठरणार

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष, सभागृह नेता आणि 'पीएमपीएमएल' संचालकपदी कोणाची वर्णी लागणार, ते भाजपच्या मंगळवारच्या बैठकीत ठरणार आहे.सभागृह नेता आणि स्थायी समिती अध्यक्ष पदासाठी काकडे आणि बापट गट आमनेसामने आले…

Pune : कंत्राटी वकिलांची नेमणूक बेकायदा – विवेक वेलणकर

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेची बाजू विविध न्यायालयांत लढविण्यासाठी विधी विभागाकडून वकिलांची कंत्राटी पद्धतीने नेमणूक करण्यात येते. या वकिलांच्या नेमणुकीला विधी विभागाने आयुक्तांच्या मान्यतेने मुदवाढ घेतली आहे. ही बेकायदा असून शासनाच्या…

Pune : नोटबंदी, जीएसटीने देशाचे कंबरडे मोडले!; खासदार राजीव गौडा आणि अमी याग्निक यांचा भाजप सरकारवर…

एमपीसी न्यूज - नोटबंदी आणि जीएसटीमुळे देशाचे कंबरडे मोडले. देशात मंदी असून सामान्य माणसाच्या खिशातील पैसे मोदी सरकारने काढले, केंद्र सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणा विरोधात दिनांक 8 नोव्हेंबर पासून अखिल भारतीय काँगेस कमिटीतर्फे देशभरात…

Pune : पूरग्रस्तांची महापालिका आयुक्तांनी घेतली भेट

एमपीसी न्यूज - महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व्हे नंबर १३३, दांडेकर पूल येथील पूरग्रस्त बाधित नागरिकांची भेट घेतली.साने गुरुजी स्मारक येथील रावसाहेब पटवर्धन शाळेत पूरग्रस्तांची निवास व्यवस्था करण्यात आली आहे. पूरग्रस्तांकरिता…

Pune : महापालिका करणार दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

एमपीसी न्यूज - इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेला यशस्वीपणे सामोरे जाता यावे यासाठी अभ्यासाचे तंत्र व मंत्र, परीक्षा पद्धती, ताण-तणाव व्यवस्थापन, करिअरची निवड आदी विषयांचे मार्गदर्शन करण्यासाठी येत्या नोव्हेंबर महिन्यापासून…