Browsing Tag

पीसीएनटीडीए

Pimpri : अर्धवट काम असतानाच श्रेयासाठी पुलाचे उद्घाटन, महापौरांकडूनच राजशिष्टाचाराचे उल्लंघन

एमपीसी न्यूज - पीसीएनटीडीएतर्फे औंध ते काळेवाडी ते साई चौक येथे उभारण्यात येत असलेल्या पुलाचे काम अर्धवट असतानाच महापालिकेतील सत्ताधारी भाजपने परस्पर उद्घाटन केले आहे. प्राधिकरण प्रशासनाला कोणतीही पूर्वसूचना न देता केवळ श्रेय घेण्यासाठी…

Pimpri : राज्यात सत्तांतर; पीसीएनटीडीए, अण्णाभाऊ साठे महामंडळ ठरले औटघटकेचे

एमपीसी न्यूज - राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस 'महाविकासआघाडी'चे सरकार स्थापन झाल्याने पिंपरी-चिंचवड शहरातील तीनही महामंडळाची पदे गेली आहेत. भाजप सरकार असताना राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्षपद अ‍ॅड. सचिन पटवर्धन, प्राधिकरणाचे…

Pimpri: ‘पीसीएनटीडीए’ अधिकारी, कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू; 1 सप्टेंबरपासून…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या (पीसीएनटीडीए) अधिकारी, कर्मचा-यांना 1 जानेवारी 2016 पासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारीत वेतनश्रेणी लागू करण्याचा निर्णय राज्य शासनातर्फे घेण्यात आला आहे. मात्र, 1 सप्टेंबर 2019 पासून…

Pimpri : प्रलंबित प्रश्न अपूर्ण अवस्थेत, जाहिरातबाजी मात्र जोरात

(गणेश यादव) एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील प्रलंबित प्रश्न अपूर्णअवस्थेत असताना विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी प्रश्न सोडविल्याची जाहिरातबाजी सत्ताधा-यांनी केली आहे. शहरात सर्वत्र 'आश्वासन अन् प्रश्न निकाली' या…

Pimpri: ‘पीसीएनटीडीए’चे अध्यक्ष सदाशिव खाडे यांचा महासभेत सत्कार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या ( पीसीएनटीडीए ) अध्यक्षपदी निवड झाल्यानिमित्त सदाशिव खाडे यांचा आज (शुक्रवारी) महासभेत सत्कार करण्यात आला. दरम्यान,  पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरणाने शेत जमीन संपादित केलेल्या…

Moshi : आंतरराष्ट्रीय केंद्राच्या जागी आता खुले प्रदर्शन केंद्र

एमपीसी न्यूज -  पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणातर्फे मोशी येथे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र उभारण्याचा घेण्यात आलेला निर्णय रद्द करण्यात आला आहे. त्याच्याऐवजी आता खुले प्रदर्शन केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यासाठी प्रदर्शन केंद्राच्या…

Pimpri : पीसीएनटीडीएच्या भूखंड वाटपामध्ये महिला सामाजिक संस्थांसाठी 50 टक्के आरक्षणाची मागणी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणतर्फे सामाजिक संस्थांना वाटण्यात येणा-या 84 भूखंडांपैकी 50 टक्के भूखंड महिला सामाजिक संस्थांसाठी आरक्षित ठेवावे, अशी मागणी मानिनी फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे. यासंबंधीचे निवेदन…

Pimpri : ‘पीसीएनटीडीए’वर नगरसेवक, कार्यकर्त्यांची निवड करा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या (पीसीएनटीडीए) अध्यक्षपदी भाजपचे माजी शहराध्यक्ष सदाशिव थाडे यांची नियुक्ती झाल्यानंतर आता नगरसेवक आणि कार्यकर्त्यांची 'पीसीएनटीडीए'वर निवड करण्याची मागणी करण्यात आली आहे.…