Browsing Tag

पी.एम.पी बस डेपो

Pune : पी.एम.पी बस डेपोमध्ये कार पार्क करून पोलिसांशी हुज्जत घळणाऱ्यास अटक

एमपीसी न्यूज - डेपोमध्ये कार पार्क करून पोलिसाशी हुज्जत घळणाऱ्यास अटक करण्यात आली आहे. ही घटना मंगळवारी (दि.8) रात्री साडेनऊच्या सुमारास कात्रज चौकी समोरील पी.एम.पी बस डेपो समोर घडली.पप्पू ऊर्फ कमलाकर बापूराव भंडारी (वय 29,रा.…