Browsing Tag

पुणे अपघात

Pune : डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. हा अपघात आज गुरुवारी दुपारी चार वाजता हडपसर सासवड रोडवरील भेकराईनगर येथे घडला. दोन महिन्यात तुकाई दर्शन ते मंतरवाडी फाटा या तीन किलोमीटर अंतरामध्ये चार…