Browsing Tag

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ

Pune : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून तीन कोटींचे सोने जप्त

एमपीसी न्यूज - पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल संचलनालय व पुणे सीमा शुल्क यांच्या संयुक्त कारवाईमधून एकूण  तब्बल तीन कोटींची एकूण 10 किलो 175 ग्रॅम वजनाची 86 सोन्याची बिस्किटे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई आज गुरुवारी (दि. 16)…