Browsing Tag

पुणे उपमहापौर

Pune : अनधिकृत होर्डिंग्जवरील कारवाईचा अहवाल द्या – उपमहापौर 

एमपीसी न्यूज - राजकीय नेत्यांच्या आशीर्वादामुळे शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत होर्डिग्जची संख्या वाढलेली आहे. या होर्डिग्जवर तत्काळ कारवाई करून ती जमीनदोस्त करावी; तसेच संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी उपमहापौर डॉ.…