Pune : खंडणीची मागणी करत हॉटेल मालकास मारहाण; एकाला अटक
एमपीसी न्यूज - हॉटेलमालकाला मारहाण करून दरमहा 25 हजारांची मागणी करणा-या एकाला अटक केल्याची घटना रविवारी (दि.28) सकाळी साडेआठ च्या दरम्यान फरासखाना येथील एका हॉटेलमध्ये घडली.याप्रकरणी भवानी पेठ येथील एका 28 वर्षीय इसमाने फिर्याद दिली…